24/12/2020
प्रा विषाल विजय कोरडे संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व सहाय्यक प्राध्यापक शिवाजी महाविद्यालय अकोला
एम ए एम फिल नेट संगीत विशारद सदस्य अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मिरज
भारतीय शास्त्रीय संगीतावर संगीतशास्त्र मार्गदर्शिका हे पुस्तक प्रकाशित
आदर्श प्राध्यापक हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त नुकताच दिव्यांग क्षेत्रातील मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार कोल्हापूर येथे मिळणार आहे
2015 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व इटली येथील संगीत चर्चासत्रात केले इटली रोम येथे संगीत कलेचे कार्यक्रम व मार्गदर्शन वर्ग घेतले
दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने संपूर्ण जगभरात दिव्यांगांच्या शिक्षण रोजगार व आरोग्यासाठी कार्यरत आहेत
रेडिओ व्हिजन अकोला या रेडिओ चैनल ची निर्मिती केली असून सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करीत आहेत
अनेक मानांकित पुरस्कार मिळाले असून पालकमंत्री बच्चू कडू माननीय जिल्हाधिकारी व समाज कल्याण अधिकारी द्वारा 26 जानेवारी 2019 रोजी विशेष पुरस्कार देऊन सन्मान
दिव्यांग शिक्षणासाठी आपण सुद्धा प्रा विशाल कोरडे यांच्या सोबत कार्य करू शकता अधिक माहिती करिता संपर्क ०९४२३६५००९०
फेसबुक वर दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ह्या पेज ला विजीट करू शकता
संपूर्ण भारतभर प्रा.विशाल कोरडे दिव्यांग बांधवांसाठी विविध कार्यशाळा घेतात
अंध बांधवांच्या परीक्षेसाठी भारतात प्रथमच लुइस ब्रेल वाचक व लेखनिक बँक अकोला ची स्थापना प्रा विशाल कोरडे यांनी केली आहे