NK Junior College, Antraj Tq.Khamgaon Dist.Buldana

NK Junior College, Antraj Tq.Khamgaon Dist.Buldana N.K.Junior College, Antraj Tq.khamgaon Dist.Buldana

सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या परिवारास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा💐💐 मा. नरेशजी नागवणी , अध्यक्ष एन. के. ज्युनिअर क...
25/10/2020

सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या परिवारास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
मा. नरेशजी नागवणी ,
अध्यक्ष
एन. के. ज्युनिअर कॉलेज, अंत्रज

|| स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।।ऐन. के. ज्युनिअर कॉलेज, अंत्रजतर्फे 74 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त 15 ऑगेस्ट...
15/08/2020

|| स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।।
ऐन. के. ज्युनिअर कॉलेज, अंत्रज
तर्फे 74 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त 15 ऑगेस्ट 2020 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष : श्री. नरेशजी नागवणी साहेब
प्रमुख पाहुणे : श्री. अजयजी शेळके
प्राचार्य. श्री. माणिक भटकर
सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर वृंद
कार्यक्रमास उपस्थित होते.

31/07/2020

10 वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!!

10 वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!!ज्या विद्यार्थ्यांना 11 वी आणि 12 वी करिता प्रवेश निश्चित करावयाचा ...
30/07/2020

10 वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!!
ज्या विद्यार्थ्यांना 11 वी आणि 12 वी करिता प्रवेश निश्चित करावयाचा असेल त्यांनी कृपया खालील गुगल फॉर्म लवकरात लवकर भरावा.

Admission Form

N.K. Junior College, Antraj Tq.Khamgaon Dist.Buldana
30/07/2020

N.K. Junior College, Antraj Tq.Khamgaon Dist.Buldana

Address

At. Antraj
Khamgaon
444303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NK Junior College, Antraj Tq.Khamgaon Dist.Buldana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category