Z P School Maykhop

Directions

Z P School Maykhop शिक्षण संस्था, मायखोप

31/01/2025
जिल्हा परिषद शाळा मायखोप येथे सफाळे पोलिस स्टेशन येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट दिली . त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करू...
30/01/2025

जिल्हा परिषद शाळा मायखोप येथे सफाळे पोलिस स्टेशन येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट दिली . त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून मार्गदर्शन केले . तसेच तक्रार पेटी उघडून त्याचा आढावा घेतला .

जिल्हा परिषद शाळा मायखोप येथील सर्व विद्यार्थ्यांना रेषा पाटील यांच्याकडून पेन पेन्सिल ठेवण्यासाठी पाऊच देण्यात आले. आपल...
29/01/2025

जिल्हा परिषद शाळा मायखोप येथील सर्व विद्यार्थ्यांना रेषा पाटील यांच्याकडून पेन पेन्सिल ठेवण्यासाठी पाऊच देण्यात आले. आपल्या सहकार्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

11/01/2025

पतंग महोत्सव जि. प. शाळा मायखोप.

विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून फुलवलेली जि. प. मायखोप शाळेतील परसबाग
07/01/2025

विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून फुलवलेली जि. प. मायखोप शाळेतील परसबाग

आज आपल्या मायखोप जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
04/01/2025

आज आपल्या मायखोप जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

आज झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत लंगडी मध्ये जि प शाळा मायखोप च्या मुलींचा गट प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. ...
18/12/2024

आज झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत लंगडी मध्ये जि प शाळा मायखोप च्या मुलींचा गट प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. खूप खूप अभिनंदन

Address

Kelve
401401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Z P School Maykhop posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category