14/06/2025
आपल्या पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाला चार नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमास (Post Graduation) महाराष्ट्र शासनाची मान्यता
१. एम.ए. भाग १ - राज्यशास्त्र (५०)
२. एम.ए. भाग १ - इंग्रजी (५०)
३. एम.कॉम. भाग १ - ॲडव्हान्स अकौंटन्सी (५०)
४. एम.एस्सी. भाग १ - अॅनॅलिटीकल केमिस्ट्री (२०)