Shri. Balasaheb Gurav Bapu Highschool &Jr. College Kavathemahankal

Shri. Balasaheb Gurav Bapu Highschool &Jr. College Kavathemahankal N T Patil Nagar Kavathemahankal

25/04/2024

5 वी ते 12 वी प्रवेश सूरू झाले आहेत. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.

वार्षिक स्नेहसंमेलन .....     आग्रहाचं निमंत्रण
03/01/2024

वार्षिक स्नेहसंमेलन .....
आग्रहाचं निमंत्रण

02/01/2024
'आदर्श व्यक्तिमत्व ' अत्यंत नम्र, अभ्यासू,स्वाभिमानी, संवेदशील, नीटनेटकेपणा, कार्यतत्पर, प्रभावी वक्तृत्व, उत्तम नियोजन,...
28/05/2023

'आदर्श व्यक्तिमत्व ' अत्यंत नम्र, अभ्यासू,स्वाभिमानी, संवेदशील, नीटनेटकेपणा, कार्यतत्पर, प्रभावी वक्तृत्व, उत्तम नियोजन, सर्वांना नेहमी मदतीचा हात पुढे करणारे, सामजिक, राजकीय वारसा लाभलेलं व्यक्तिमत्त्व आदरणीय वैभव (भाऊ) गुरव यांचा आज जन्मदिन! वैचारिक प्रगल्भता, योग्य निर्णय क्षमता, वक्तशीरपणा, विज्ञानाची आवड, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन, सर्वांना सहकार्याची भूमिका आणि नेहमीच समाजहित जोपासणारे भाऊ! "लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती! "हे वाक्य सत्यात उतरविणारे भाऊ! समाजाचं आपण काही तरी देणं लागतो या भावनेतून चांगल्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात सतत कार्यरत असणारे भाऊ! नेतृत्व, कर्तृत्व, आणि वक्तृत्व यांचा त्रिवेणी संगम असणारं कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणजे वैभव भाऊ! विविध संस्था सुरू करुन सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी निर्माण करुन देणारे वैभव भाऊ! महिलांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने महांकली फायनान्स सुरू करुन आर्थिक पाठबळ देणारे वैभव भाऊ! श्री बाळासाहेब गुरव बापू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, एम्स स्कूल, श्री अंबिका व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, श्री अंबिका सायन्स अकॅडमी या संस्था सांभाळत नेहमी विद्यार्थ्यांचे हित जोपासणारे आदरणीय वैभव भाऊ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹

26/05/2023

अभिनंदन ! अभिनंदन! अभिनंदन !

श्री अंबिका मंडळ संचलित ,
श्री बाळासाहेब गुरव बापू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कवठे महांकाळच्या
उज्वल यशाची परंपरा कायम
फेब्रुवारी /मार्च 2023 इयत्ता बारावीचा निकाल
सायन्स- 100%
बँकिंग- 100%
आर्टस्- 91%

तालुकास्तरीय खो खो स्पर्धा
02/12/2022

तालुकास्तरीय खो खो स्पर्धा

आदर्श मुख्याध्यापक, उत्तम प्रशासक, आदर्श शिक्षक, विज्ञान तंत्रज्ञान ची आवड असणारे, शिस्त प्रिय, उतम नेतृत्व असणारे मुख्य...
21/11/2022

आदर्श मुख्याध्यापक, उत्तम प्रशासक, आदर्श शिक्षक, विज्ञान तंत्रज्ञान ची आवड असणारे, शिस्त प्रिय, उतम नेतृत्व असणारे मुख्याध्यापक श्री एन एस माने सर यांचा आज जन्मदिन! तालुक्यामध्ये विज्ञान संघाची स्थापना करून स्कॉलरशिप एन एम एम एस परीक्षेमध्ये जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्याचे नाव उज्ज्वल करणारे, रोख ठोक विचारांचे, शांत , संयमी माने सर! कितीही संकटे आली तरी धैर्याने सामोरे जाणारे, आणि संकटावर मात करणारे माने सर कवठेमहांकाळ तालुक्याने पाहिले आहेत! आपल्या मतांवर ठाम रहा समोरचा व्यक्ती विचार बदलू शकतो असा आत्मविश्वास देणारे आदरणीय मुख्याध्यापक श्री एन एस माने सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹

श्री बाळासाहेब गुरव (बापू)  हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये *स्पोर्टस् अकॅडमी* मार्फत आज 11 वी व 12 वी बँकिंग विभागामधील...
11/09/2022

श्री बाळासाहेब गुरव (बापू) हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये *स्पोर्टस् अकॅडमी* मार्फत आज 11 वी व 12 वी बँकिंग विभागामधील विद्यार्थ्यांना *बुद्धीबळ (चेस) चे मार्गदर्शन* केले.

Address

Kavathemahankal
Kavathe-Mahankal

Telephone

+919881147943

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri. Balasaheb Gurav Bapu Highschool &Jr. College Kavathemahankal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri. Balasaheb Gurav Bapu Highschool &Jr. College Kavathemahankal:

Shortcuts

Share

Category