SPNF Nursery

SPNF Nursery Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SPNF Nursery, Katol.

दि 29 जून 2022 ला माझ्या SPNF नर्सरी काटोल ला Dr Praksh Nagre Associate Dean College Of Horticulture Akola,Dr S G Bharad...
04/07/2022

दि 29 जून 2022 ला माझ्या SPNF नर्सरी काटोल ला Dr Praksh Nagre Associate Dean College Of Horticulture Akola,Dr S G Bharad Head Of Dept Of Fruit Science Akola,Dr S R Patil Akola,सोबत वंडली फार्म काटोल येथील Dr Megha Dahale Horticultureist ,Dr Yogesh Dharmik,Dr Hitendrasing,Dr Pradip Dawane यांची भेट व दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रोपवाटका असल्याबद्दल अभिप्राय

23/05/2022
23/05/2022

रजिस्टर नं २०१९/१

आमच्याकडे उत्कृष्ट दर्जाच्या संत्रा कलम विक्री करता उपलब्ध आहे, कलम ची ऊंची साधारण १.५ ते २ फुट आहे जात नागपुरी संत्रा, मातूवृक्ष हे NRCC मधील आहे व खुंट जंबेरी आणि रंगपूर लाईम वर उलब्ध आहे .

आमच्याकडे उत्कृष्ट दर्जाच्या मोसंबी कलम विक्री करता उपलब्ध आहे, कलम ची ऊंची साधारण १.५ ते २ फुट आहे व जात न्यूसेलर व काटोल गोल्ड मधे उपलब्ध आहे व याचे मातूवृक्ष हे PKV वंडली फार्म, काटोल मधील आहे व
खुंट जंबेरी आणि रंगपूर लाईम वर उपलब्ध आहे .

जंबेरी व रंगपूर या खुंटाचे बियाणे व रोप स्वताचे आहे.

मनोज जवंजाळ
अपूर्व जवंजाळ


मो. नं : 9822515913, 7020182271

आमचा पत्ता : मुक्काम पोस्ट काटोल, तह काटोल, जिल्हा नागपूर.

Send a message to learn more

Address

Katol
441305

Telephone

+919822515913

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SPNF Nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SPNF Nursery:

Shortcuts

Share