06/08/2026
*आज श्री तात्यासाहेब अरुण बाजीराव चौधरी आय टी आय अंतुर्ली येथे स्वर्गीय तात्यासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.या प्रसगी संस्थेचे चेअरमन सर, प्रशासकीय अधिकारी सर, प्राचार्य व सर्व निदेशक व निदेशकतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.*