Azad Vidyalay -The Heaven

Azad Vidyalay -The Heaven Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Azad Vidyalay -The Heaven, School, Kasegaon.

Those Days ♥️
22/02/2023

Those Days ♥️

गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
16/07/2019

गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

कदाचित सर्वानी या सरांचा मार खाल्ला आहे!पी.टी. पाटीलसरसर कधी कोणाला पैकीच्या पैकी मार्क मिळाले तरी कोणाची जास्त वाहवा कर...
01/01/2019

कदाचित सर्वानी या सरांचा मार खाल्ला आहे!
पी.टी. पाटीलसर
सर कधी कोणाला पैकीच्या पैकी मार्क मिळाले तरी कोणाची जास्त वाहवा करायचे नाहीत,
पण जर कमी मार्क पडले की भरपूर चोप द्यायचे.
आत्ता ही पध्दत विरळ होत चाललीये!
आत्याच्या युगात विद्यार्थ्यांना मारलेल चालत नाही,
पालक शाळेत तक्रारी घेऊन येतात!
नविन युगातील शाळकरी मुलांना मार खाल्लावर त्यांच्या अभिमानाला ठेस पोहचते,
त्यामुळे शिक्षक विद्यार्थी या़च्यामधील संबंध कुमकवत होत चाललेत.
ती आधिचं शिक्षणपध्दती चांगली होती अशी समजावी लागेल.
जी मार खाऊन , ओरडा खाऊन शिकण्याची मजा होती
ती आत्ताच्या शिक्षण पध्दतीत नाहीये!!!
#जिंदगीडॉटकॉम🖋️
#आझादविद्यालय_ऐकस्वर्ग🏚️

13/10/2018

एक प्रश्न नसतोच कधी माणसाच्या आयुष्यात ! असली तर ती रांग असते ! सलग ! एक झालं की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, चौथा... अशा हजारो प्रश्नांची ! न संपणारी ! उत्तरं शोधायला भाग पाडणारी ! इच्छा असो अथवा नसो, उत्तरांच्या शोधात राहावंच लागतं माणसाला ! त्यातल्या मोजक्यांचीच उत्तरं असतात, काहींना तर नसतातच ! मात्र तरीही त्या उत्तरं नसणाऱ्या प्रश्नांवर घुटमळत राहावं लागतं...

निदान वेळ ढकलण्यासाठी का होईना ! दिशा हरवुन गेल्यावर अनवाणी पायाने काटे तुडवीत जंगलात पायवाटा निर्माण कराव्या ना तसं ! कोणीतरी मार्ग दाखवेल, कोणीतरी हात देईल, आपली लोकं उपयोगी पडतात वगैरे या सगळ्या मानवी मनाच्या कल्पना ! कल्पनाविश्वात रमणाऱ्या माणसांनीच तयार केलेल्या ! कल्पना पण तशाच सजवलेल्या ! वास्तव मात्र नागडं फिरत असतं माणसाचं ! लाज वाटावी इतकं भयाण ! भयभीत करणारं !

#जिंदगीडॉटकॉम 💕

This   is superb
10/08/2018

This is superb

19/05/2018

Good morning

30/09/2017
Engineers✌️
15/09/2017

Engineers✌️

True✌️
07/09/2017

True✌️

Good Night 🌃
31/08/2017

Good Night 🌃

✌️
18/08/2017

✌️

11/07/2017

Address

Kasegaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Azad Vidyalay -The Heaven posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category