Sagarbhau GR & Sheti Yojana 2.1

Sagarbhau GR & Sheti Yojana 2.1 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sagarbhau GR & Sheti Yojana 2.1, Education, At post Salse, Ta Karmala, Dis Solapur Maharashtra Pincode, Karmala.

Sagarbhau GR & Sheti Yojna 2.1

नमस्कार मित्रांनो मी सागर अडसूळ अपल्या चैनल च्या माध्यमात नव-नविन शासनाचे GR, योजना, शेतीसाठी उपयुक्त योजना, घरकुल योजना, अधार कार्ड योजना, मुद्रा लोन योजना, पंचायत समिती योजना, ग्रामपंचायत योजना, शालेय माहिती, नवीन अपडेट.

31/05/2026

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येणाऱ्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे

25/05/2026
07/05/2026

२७९५ पशुधन विकास अधिकारी पदांची भरती जाहीर;पशुसंवर्धन खात्यात तब्बल ३१०० पेक्षा अधिक जागांची भरती!११ जूनला परीक्षा; सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी ,पशुसंवर्धन विभागात मेगा भरती; हजारो युवकांना मोठी संधी !

06/05/2026

लेक लाडकी योजना 2026 आवश्यक ते कागदपत्रे पहा एक मिनिटात #लेक लाडकी योजना

06/05/2026

PM किसान योजनेचा 23 वा हप्ता या दिवशी होणारं जमा. Kisan #शेती

05/05/2026

लेक लाडकी योजना २०२६ मुलींना शासन देणार १०१००० रूपये.

04/05/2026

PM किसान योजनेचा २३ वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनाचा ९ वा हप्ता अखेर प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे

03/05/2026

खरीप पिक विमा 2025 सरसकट 16500 वितरण सुरू

Address

At Post Salse, Ta Karmala, Dis Solapur Maharashtra Pincode
Karmala
413251

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sagarbhau GR & Sheti Yojana 2.1 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category