Apex Gurukul Academy Karjat

Apex Gurukul Academy Karjat Coaching Institute for MHT-CET, JEE And NEET

21/02/2025

हॅलो,
मी अपेक्स गुरुकुल अकॅडेमी मधून बोलतीये. आपल्याकडे 20 मार्च २०२५ पासून फौंडेशन कोर्स सुरू होणार आहे.
फौंडेशन कोर्स कशासाठी....?.
तर ११ व १२ वी Science चा पाया (Base) भक्कम करण्यासाठी. ज्याचा फायदा पुढे जाऊन CET, NEET व JEE या परीक्षांमध्ये होतो.

आमच्या ॲकॅडमीची वैशिष्टे -
* उज्ज्वल यशाची परंपरा.
* रोज नियमित प्रत्येक विषयाचे लेक्चर.
* प्रत्येक विषयाची Topic Wise सराव परीक्षा.
* दररोज संध्याकाळी 6 ते 8 शंका निरसन सत्र (Doubt Session).
* अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग .
* मोफत अभ्यासिकेची सोय.
* माफक शुल्क.
* डिजिटल क्लासरूम.
* मर्यादित विध्यार्थी संख्या.

आजच आपला प्रवेश निश्चित करावा.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर कॉल करा.

मोबाईल नंबर - 8797871717, 9730338004

Address- मारुती सुझुकी शोरूम समोर, मिरजगाव रोड,कर्जत, तालुका - कर्जत, जिल्हा- अहमदनगर

Coaching Institute for MHT-CET, JEE And NEET

11/02/2025

हॅलो,
मी अपेक्स गुरुकुल अकॅडेमी मधून बोलतीये. मी आपल्याला CET, NEET, JEE च्या क्लासेस (crash course ) साठी कॉल केला होता. आपल्याकडे 1 मार्च २०२५ पासून क्रॅश कोर्स सुरू होणार आहे.
आमच्या ॲकॅडमीची वैशिष्टे -
* उज्ज्वल यशाची परंपरा
* रोज नियमित प्रत्येक विषयाची तास
* प्रत्येक विषयाची topic wise सराव परीक्षा
* दररोज संध्याकाळी doubt session
* अनुभवी शिक्षक वर्ग
* अभ्यासिकेची सोय
* माफक शुल्क
* डिजिटल क्लासरूम

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर कॉल करा.

मोबाईल नंबर - 9730338004, 8797871717

Address- मारुती सुझुकी शोरूम समोर, मिरजगाव रोड,कर्जत, तालुका - कर्जत, जिल्हा- अहमदनगर

Coaching Institute for MHT-CET, JEE And NEET

Address

Jamkhed
Karjat
414402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apex Gurukul Academy Karjat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share