Kiran More Sir. (YTIET)

Kiran More Sir. (YTIET) Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kiran More Sir. (YTIET), Tutor/Teacher, Karjat.

Kiran More Sir was the best prof. & the greatest human being we had ever seen but... He left us all on 30th January 2011............ We all are missing him a lot( by kiran more sir fanpage *)

*_झणझणीत_* बिल गेट्स पेक्षा श्रीमंत कोण आहे.कुणीतरी बिल गेट्सना विचारलं, की तुमच्या पेक्षा श्रीमंत कुणी आहे का? ते म्हणा...
06/10/2017

*_झणझणीत_*
बिल गेट्स पेक्षा श्रीमंत कोण आहे.
कुणीतरी बिल गेट्सना विचारलं, की तुमच्या पेक्षा श्रीमंत कुणी आहे का? ते म्हणाले, हो एकच आहे.
बर्याच वर्षांपूर्वी माझी नोकरी गेली होती आणि त्यानंतर मी न्यूयॉर्क विमानतळावर गेलो. मी तेथे वृत्तपत्रांचे शीर्षक वाचले. मला त्यापैकी एक आवडले आणि मला ते विकत घ्यायचे होते. पण माझ्याकडे सुटे पैसे नव्हते. मी सोडून दिले, अचानक, एक सावळा मुलगा मला बोलावून म्हणाला, "आपल्यासाठी हे घ्या वृत्तपत्र." मी म्हणालो, पण माझ्याकडे सुटे पैसे नाहीत. तो म्हणाला, "काही हरकत नाही, मी तुला हे मोफत देतो आहे"
योगायोगाने ३ महिन्यांनंतर मी पुन्हा तिथे गेलो. ती गोष्ट पुन्हा अगदी तशीच घडली आणि त्याच मुलाने पुन्हा एकदा मला आणखी एक वृत्तपत्र मोफत दिले.

मी म्हणालो, मी स्वीकारू शकत नाही. परंतु तो म्हणाला, "मी हे तुला माझ्या नफ्यातून देतोय"
१९ वर्षांनंतर जेंव्हा मी श्रीमंत झालो तेंव्हा मी त्या मुलाला शोधण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड महिन्यानंतर मी त्याला शोधले. मी त्याला विचारले, तू मला ओळखलेस? तो म्हणाला, "होय, आपण प्रसिद्ध बिल गेट्स आहात."

मी म्हणालो, तु खूप वर्षांपूर्वी मला दोनदा मोफत वृत्तपत्र दिले होतेस. आता मला ते भरुन काढायचे आहे. मी तुला जे पाहिजे ते सर्व देईन. सावळा तरुण माणूस म्हणाला, "आपण ते भरपाई करू शकत नाही!"
मी म्हणालो, का? तो म्हणाला, "मी तुम्हाला स्वतः गरीब असताना जे दिले, ते तूम्ही स्वतः श्रीमंत झाल्यावर मला कसे परत देऊ शकता?"

बिल गेट्स म्हणाले, मला वाटते की तो सावळा तरुण माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.

*आपल्याला दान करण्यासाठी श्रीमंत असण्याची किंवा श्रीमंत होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्यात दानत असायला हवी*

Good morning !💐
04/05/2017

Good morning !💐

😊
21/02/2017

😊

Live !
04/02/2017

Live !

20/12/2016

जो सफर की शुरुआत करते हैं,
वे मंजिल भी पा लेते हैं.
बस, एक बार चलने का हौसला रखना जरुरी है.
क्योंकि, अच्छे इंसानों का तो रास्ते भी इन्तजार करते हैं.।

Good morning !!✅
18/12/2016

Good morning !!✅

05/12/2016
ऊद्याच्या उज्वल भविष्यासाठी ती शिक्षणाबरोबर भावाच्या दफ्तराचे ओझे पण ऊचलतेय ...मनापासून सलाम सर्व बहिणींसाठी👌salute to a...
23/06/2016

ऊद्याच्या उज्वल भविष्यासाठी ती शिक्षणाबरोबर भावाच्या दफ्तराचे ओझे पण ऊचलतेय ...
मनापासून सलाम सर्व बहिणींसाठी👌
salute to all sisters !!

23/06/2016

माणूस सतत सहन करू शकत नाही फक्त वेदना. प्रत्यक्ष वेदनारहित असं काहीही सहन करण्याची अफाट पात्रता माणसाच्या अंगी उपजतच असते वेळ येईपर्यंत त्याला या पात्रतेचा शोध लागलेला नसतो इतकचं परमेश्वरानं ही सहनशक्ती मानवाला बहाल केली नसती तर साधं जगणं देखील त्याला अशक्य झालं असतं.
संपूर्ण आरोग्यसंपन्न देह लाभलेला माणूस स्वतःच्या उण्या देहाची कल्पनाही करू शकत नाही. त्याच वेळी एक हात, एक डोळा, एक कान, एक किडनी नसलेली माणसं त्याच्या इतक्या सहजतेने जगत असतात. नसलेल्या अवयवाचं त्यांना भानही नसतं, त्यावाचून त्यांचं काही अडतही नाही. दुसराही अवयव निकामी असता तर मात्र आपल्याला जगणं कठीण झालं असतं, असं त्यांना वाटत असतानाच, अंध माणसं ब्रेल लिपीच्या सहाय्याने वाचन करीत असतात. कमरेपासून पाय नसलेली माणसं इनव्हॅलीड कॅरिअरच्या सहाय्याने गावभर हिंडून कामं करतात. हात नसलेली माणसं पायांच्या बोटात पेन धरून सही करण्याचा चमत्कार साध्य करून दाखवत असतात. दमावाल्यांना रात्रभर बसून झोप घेण्याची सवय होऊन जाते. किडनी स्टोनवाले आपापले स्टोन्स वितळवत सूटका करून घ्यायला सरावतात. गलितगात्र अवस्थेत शरीराला व्रण पडले तरी अहोरात्र एका जागी पडून राहण्याच्या दुरावस्थेला वृद्ध सरावतात. गळून पडणारं बोट लीलया काढून टाकून महारोगी त्या हाताचं भांडवल करून भीक मागताना दयनिय होत नाही. मृत्यू हाच शेवट आहे हे माहीत असून कॅन्सरवाले लाईट घेत औषधं घेत कुरूप होणारं शरीर सांभाळत मृत्यू दूर ढकलत राहतात.
कोणत्याही परिस्थितीशी अत्यंत अल्पकाळात जमवून घेणं हेच माणसाचं एकमेव वैशिष्टय. 💗 कल्पान्त 💘 लेखक - सुहास शिरवळकर

21/09/2015

चांगला स्वभाव हा गणितातल्या शुन्या सारखा असतो,
ज्याच्या सोबत असतो त्याची कींमत नेहमी जास्त असते..! 😊

24/07/2015

मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसते.
कारण मोत्यांच्या हारांनी फक्त त्याचं सौंदर्य दिसत,
आणि घामाच्या धारांनी त्याचं कर्तुत्व सिद्ध होत....!!!

19/05/2015

आठवण बनून भेटतात सारेच
पण ओठांवर नाव बनून मोजकेच राहतात...
.
दु:खात सांत्वन करतात सारेच
पण आसवे पुसणारी मोजकीच असतात...
.
कामापुरते गोड बोलून वार करणारे सारेच असतात...
पण नात्यात गोडी ठेवून सोबत राहणारे क्वचितच सापडतात...
.
लोभ नसतो कशाचा फक्त नातं महत्वाचे असतं...
असे लोक मात्र नशिबानेच मिळत असतात....:)

Address

Karjat

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kiran More Sir. (YTIET) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category