Kota Mentors Karjat

Kota Mentors Karjat To improve rural education, Kota Mentors College, Karjat District, Ahmednagar, started in 2019.

MHT CET- 2024 Result
17/06/2024

MHT CET- 2024 Result

तुम्ही कोणतेही करिअर निवडा 🔸इंजिनिअरिंग🔹मेडिकल🔸डिफेन्स किंवा 🔹कॉमर्स कोटा मेंटॉर्स स्कूल अँड कॉलेजच आहे , तुमच्या स्वप्न...
18/10/2023

तुम्ही कोणतेही करिअर निवडा
🔸इंजिनिअरिंग
🔹मेडिकल
🔸डिफेन्स
किंवा
🔹कॉमर्स
कोटा मेंटॉर्स स्कूल अँड कॉलेजच आहे , तुमच्या स्वप्नांचा यशोदीप

कारण ;
वरील प्रत्येक करिअर साठी आमच्या कडे परिपूर्ण मार्गदर्शन आणि उत्तम रिझल्टची खात्री...!!

अभ्यास करताना येणारा प्रत्येक Doubt Slove करणारा शिक्षकवृंद..!! आमच्या क्रॅम स्कूल मध्ये , विद्यार्थ्यांच्या शंकेचे परिप...
16/10/2023

अभ्यास करताना येणारा प्रत्येक Doubt Slove
करणारा शिक्षकवृंद..!!

आमच्या क्रॅम स्कूल मध्ये , विद्यार्थ्यांच्या शंकेचे परिपूर्ण समाधान केले जाते. त्यामुळे प्रत्येक विषय विद्यार्थ्यांना पक्का समजतो.

नवरात्रीचे मंगल पर्व सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, सौख्य आणि आरोग्य घेऊन येवो, हीच आई दुर्गादेवीच्या चरणी प्रार्थना....
15/10/2023

नवरात्रीचे मंगल पर्व सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, सौख्य आणि आरोग्य घेऊन येवो, हीच आई दुर्गादेवीच्या चरणी प्रार्थना.
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.

ाँ_अम्बे
ां_लक्ष्मी
#नवरात्रि_की_हार्दिक_शुभकामनाएं

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम !सर्व विद्यार्थ्यांना जागतिक  विद्यार्थी दिनाच्...
15/10/2023

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम !

सर्व विद्यार्थ्यांना जागतिक विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!







🇮🇳🇮🇳🇮🇳

करिअरच्या महत्वकांक्षी शिखरावर पोहोचण्यासाठीचा  मार्ग म्हणजे - कोटा मेंटॉर्स स्कूल अँड कॉलेज , कर्जत.
14/10/2023

करिअरच्या महत्वकांक्षी शिखरावर पोहोचण्यासाठीचा मार्ग म्हणजे - कोटा मेंटॉर्स स्कूल अँड कॉलेज , कर्जत.

कोटा मेंटॉर्स स्कूल लय भारी 👌🏻👌🏻नागपूर येथे संपन्न झालेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटेशन मध्ये कोटा मेंटॉर्स स्कूलची वि...
10/10/2023

कोटा मेंटॉर्स स्कूल लय भारी 👌🏻👌🏻

नागपूर येथे संपन्न झालेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटेशन मध्ये कोटा मेंटॉर्स स्कूलची विद्यार्थिनी कु.अक्षता राजेंद्र जाधव हिने 5 वा क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्थरावर यश संपादन केल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन....!!

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र म्हणजे - कोटा मेंटॉर्स स्कूल अँड कॉलेज , कर्जत                              ...
06/10/2023

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र म्हणजे - कोटा मेंटॉर्स स्कूल अँड कॉलेज , कर्जत

सत्याग्रह व अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार करत महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधीजींची सत्य, अहिं...
02/10/2023

सत्याग्रह व अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार करत महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधीजींची सत्य, अहिंसा, सत्याग्रह, समानता ही तत्त्वे विश्वातील नागरी हक्क व स्वातंत्र्य चळववळीसाठी प्रेरणादायी ठरली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या राजनैतिक कौशल्य व दूरदृष्टीने देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. अत्यंत साध...
02/10/2023

लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या राजनैतिक कौशल्य व दूरदृष्टीने देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. अत्यंत साधेपणाने जगत देशनिष्ठेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

01/10/2023

"स्वच्छता हीच सेवा" उपक्रम अंतर्गत आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र जी मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोटा मेंटॉर्स प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात साफसफाई करत विद्यार्थ्यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.




#स्वच्छता_हीच_सेवा

विद्यार्थ्यांनाच्या सर्वांगीण विकासाकडे कोटा मेंटॉर्स स्कूल आणि कॉलेजचे नेहमीच लक्ष असते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच ...
30/09/2023

विद्यार्थ्यांनाच्या सर्वांगीण विकासाकडे कोटा मेंटॉर्स स्कूल आणि कॉलेजचे नेहमीच लक्ष असते.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करावी यासाठी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित केले जाते.
महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.श्रद्धा ईश्वर तोरडमल हिने तालुकास्तरीय गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा पातळीवर मजल मारली.
श्रद्धाच्या यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन...!!



😎💯✌️ .nakade

Address

कोटा मेंटोर्स स्कूल आणि कॉलेज, कर्जत जुना पेट्रोल पंप एरिया , बालाजी मंदिरासमोर , कर्जत
Karjat
414402

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kota Mentors Karjat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kota Mentors Karjat:

Shortcuts

Share

Category