20/09/2026
🫐 KG जांभूळ… आकार मोठा, गर भरपूर! 🌱🔥
जांभळाची साईज बघता फक्त 10 जांभळे = तब्बल 1 किलो! 😍
आणि बी बारीक असल्यामुळे गराचे प्रमाणही जास्त!
गुजरातच्या शेतकऱ्यांनी KG जांभूळ ₹580 किलो दराने विकल्याचा अनुभव घेतला आहे. 💰
आता आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना KG जांभळाची लागवड करायची असेल, तर रोपे उपलब्ध आहेत. 🌱
🌿 3 फूट उंचीची KG जांभळाची रोपे — प्रगती नर्सरीमध्ये उपलब्ध!
शेतकऱ्यांना फक्त रोपे नाही, तर योग्य मार्गदर्शन आणि नियोजनाची साथ देणारी —
🌱 प्रगती नर्सरी, महाराष्ट्र
📍 शहाजीराव तनपुरे फार्म, नांदगाव रोड, वडगाव तनपुरा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर
📞 9822101088
FruitFarming MaharashtraFarmers शेतकरी जांभूळ प्रगतीनर्सरी