Shahu Academy karad Dist Satara 9405502205

Shahu Academy karad Dist Satara 9405502205

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shahu Academy karad Dist Satara 9405502205, College & University, Opp pandharicha Maruti Mandir, krishana Naka, Karad.

18/10/2025
09/09/2024

*फक्त दहावी पासवर निघाली मुला/ मुलींसाठी 39,481 पदांची सैन्यात भरती*

*Staff selection commission मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 39,481 जागांसाठी मेगा भरती*

👩🏻‍✈️🪼 *पदाचे नाव पद संख्या*

🦚 *कॉन्स्टेबल (GD) (जनरल ड्युटी) 39,481*

🦚 *पदा नुसार तपशील:*
*अ. क्र. फोर्स - पद संख्या*
1. Border Security Force (BSF) - 15,654 जागा
2. Central Industrial Security Force (CISF)- 7,145 जागा
3. Central Reserve Police Force (CRPF)- 11541 जागा
4. Sashastra Seema Bal (SSB) - 819 जागा
5. Indo-Tibetan Border Police (ITBP) - 3,017 जागा
6. Assam Rifles (AR)- 1,248 जागा
7. Secretariat Security Force (SSF)- 35 जागा
8. Narcotics Control Bureau (NCB)- 22 जागा

📚 *शैक्षणिक पात्रता:*
*फक्त 10 वी पास.*

🏋️‍♂️ *शारीरिक पात्रता:*

👮🏻‍♂️ पुरुष प्रवर्ग
उंची (सेमी)
Gen, SC & OBC - 170 cm, मराठा 165 cm
ST - 162.5 cm
छाती (सेमी)
Gen, SC & OBC -80/ 5
ST -76/ 5

👮‍♀️*महिला प्रवर्ग*
उंची (सेमी)
Gen, SC & OBC - 157 cm मराठा 152cm
ST -150 cm
छाती (सेमी) -NA

🦚*वयाची अट:*
01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: + 05 वर्षे सवलत, OBC: + 03 वर्षे सवलत]

🇮🇳 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

💰 *Fee:*
General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/ महिला: फी नाही]

💐*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:*
*10 ऑक्टोबर 2024* www.ssc.nic.in *अधिक माहीती व परीक्षा मार्गदर्शनाबद्दल भेटा : अनिल पवार सर, टॅलेंट स्पर्धा परीक्षा केंद्र व जय मल्हार अकॅडमी, वडूज जि. सातारा. मो. 9405502205/ बनाजी पाटोळे सर मो. 7387268544* वैशिष्ट्ये: (1) सर्व विषयांचे तज्ञ व 20 वर्ष अनुभवी मार्गदर्शक. (2) सर्व विषम हिंदी + मराठी किंवा इंग्रजी + मराठी या भाषेत शिकवले जातात. (3) गणित व बुद्धिमापन या विषयातील क्लृप्त्या व सुत्रे पाठ न करता 20 ते 30 सेकंदात प्रश्न सोडविण्याची कला शिकवली जाते. (4) दररोज 100 प्रश्नांचा सराव (5) प्रत्येक चाप्टरवर सरासरी 100 प्रश्न सरावासाठी. (6) सर्व विषयांच्या नोट्स. (7) प्रत्येक विद्यार्थ्यांचे सर्व विषयांच्या शंकाचे निरसन सर स्वतः वर्गात करतात (9) माफक फी (10) निवासी व अनिवासी सोय. (11) त्याच बरोबर आर्मी, पोलीस व रेल्वे परीक्षांची ही तयारी. *तरी आपला प्रवेश आजच निश्चित करा*

www.ssc.nic.in

31/10/2023

नवीन बॅच ऑक्टोबर 16 पासून सुरू

26/07/2023

नोकरीची सुवर्ण संधी.........प्रवेश सुरू
सैन्य, पोलीस, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन GD( BSF, CISF, ITBP, SSB, CRPF, AR)
लेखी परीक्षेत पास होण्याची 100% हमी*
शाहू अकॅडमी, कराड.
पवार सर मो. 9503655777

04/02/2023

⏩ *इंडियन आर्मी भरती*🌹🌹
▶️ *शाहू अकॅडमी, कराड व कडेगाव मो. 9503655777*
⏩ *आर्मी भरती करणाऱ्या उमेदवारांना सूचना*

🚩 *इंडियन आर्मी अग्निविर भरतीत 2023 मध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आता नवीन बदल करण्यात आलेले आहेत.हे बदल लक्षात घेऊन उमेदवारांना फॉर्म भरतेवेळी होणार त्रास टाळता यावा. उमेदवारांना कळविण्यात येत आहे की ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पुढील प्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत.*

🚩1.ज्या प्रमाणे 10वी मार्कशीट/बोर्ड प्रमाणपत्रावर उमेदवाराचे नाव आहे त्याच प्रकारे आधार कार्डवर आपले नाव असावे.कोणत्याही प्रकारची स्पेलिंग बदल नसावे.

2.आधार कार्डवर पूर्ण जन्म तारीख असावी 10 वी बोर्ड प्रमाणपत्रा नुसार. उदा.12/05/2004


3.आधार कार्डवर male/female उल्लेख असावा, आधार कार्डवरील फोटो स्पष्ट व व्यवस्थित असावा.

4.आधार कार्डवर पूर्ण पत्ता असावा.
उदा.मु.पो.,.... तालुका......,जिल्हा........,पिन कोड

5. आधारला मोबाईल नंबर/ Email लिंक असावा.

6.फॉर्म भरताना बॅकग्राऊंड व्हाईट असणारा रंगीत फोटो असावा।

7.यावर्षी प्रथम लेखी परीक्षा आहे. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा CEE (Common Entrance Examination) होईल.

8.ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे 5 परीक्षा केंद्र द्यावी लागतील.ती स्वतःच्या जिल्हातील किंवा बाहेरील जिल्हातील असू शकतात.

9..फॉर्मची ऑनलाईन फी भरावी लागेल.ती अंदाजे 100 रुपये असू शकते.ती आपण ATM CARD किंवा गूगल पे,फोन पे,ई. प्रकारे करू शकता. उदा.SSC प्रमाणे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✒️ *आर्मी भरती लेखी परीक्षे साठी अत्यंत चांगले हक्काचे ठिकण। तज्ञ व अनुभवी शिक्षक, गणित विषयाचे मास्टर माइंड, अत्यंत सोप्या पध्दती ने माडंनी, पाढे,वर्ग, घन, सुत्रे पाठ करण्याची गरज नाही, गणित तोंडी सोडवण्याची पध्दत, 90% मार्कची हमी गणित व विज्ञान मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची हमी। एक वेळ आवश्यक भेट देऊन खात्री करा व मगच प्रवेश घ्या*

🩸 *अधिक माहीत साठी व नवीन बॅच प्रवेश साठी संर्पक: शाहूअकॅडमी, विद्यानगर, कराड व तडसर रोड कडेगाव जि. सांगली. मो. 9503655777*

28/01/2023

Batch start

Photos from Shahu Academy karad Dist Satara 9405502205's post 02/12/2022

Staff selection Constable GD new batch start 12 December 2022. Daily 4 hr lecture. 8, 9, 10 December free seminar. One month batch fee Rs 3000 only, Limited admission.

Photos from Shahu Academy karad Dist Satara 9405502205's post 13/11/2022

आपल्या शाहू अकॅडमी, कराड व कडेगाव चा विद्यार्थी, राजकुमार पाटील, काळुंद्रे, ता. शिराळा जि. सांगली याचे स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल (GD) मध्ये CISF साठी निवड झाली, त्याबद्दल त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

13/11/2022

आमच्या शाहू अकॅडमी, कराड व कडेगाव चा विद्यार्थी, रूपेश जाधव, जरंडी, ता. तासगाव जि. सांगली याचे स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल (GD) मध्ये CISF साठी निवड झाली, त्याबद्दल त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

Want your school to be the top-listed School/college in Karad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address


Opp Pandharicha Maruti Mandir, Krishana Naka
Karad
415110