13/10/2025
JEE/NEET चे स्वप्न आता सत्यात उतरा! 🎯
११वी आणि १२वी सायन्स हा पाया आहे, आणि आमचे कोचिंग त्याला गती देईल. JEE, NEET, MHT-CET, किंवा NDA साठी तयारी करायची असेल, तर शरद सरांच्या Ideal Science Classes & Academy मध्ये तुमचे स्वागत आहे. प्रवेश सुरू आहेत! 💯
📍 ५३, यशवंत कॉलनी, साईगाडन शेजारी, विद्यानगर, कराड.
#प्रवेशसुरू #सायन्सस्ट्रीम #कराडशिक्षण #उत्तमभविष्य