24/06/2026
प्रवेश सुरू। प्रवेश सुरू । प्रवेश सुरू ।
महाराष्ट्र शासनाचा ब्युटी पार्लर कोर्स फक्त रुपये 2000 प्रति महिना फी मध्ये उपलब्ध..
आमच्या शासनमान्य "सिटी फॅशन डिझायनिंग व ब्युटी इन्स्टिट्यूट कराड " या संस्थेच्या माध्यमाने महिलांसाठी फॅशन डिझायनिंग व ब्युटी टेक्निशियन या कोर्सेससाठी प्रवेश सुरू झालेले आहेत .
या कोर्स मध्ये लेटेस्ट ड्रेस डिझाइनिंग , ब्लाऊज डिझाइनिंग सोबत यावर्षी हॅण्ड एम्ब्रॉयडरी, १० वेगवेगळ्या प्रकारच्या रेग्झिन बँग तयार करणे ,जर्दाेसी, मेहंदी , सॉफ्ट टॉइज बनवणे तसेच आरी वर्क हे कोर्सेस मोफत दिले जाणार आहेत .
हे सर्व कोर्सेस शासनमान्य असल्या कारणामुळे यांची फी अत्यल्प ठेवण्यात आलेली आहे .या कोर्सेसच्या पूर्ण केल्यानंतर महिला निश्चितच स्वतःचा व्यवसाय मोठ्या आत्मविश्वासाने करू शकतील.
संपर्क:- : 9850035438
Whtasapp:- https://wa.me/919850035438