अडूळकर Educatinal & math Research centre कराड जि.सातारा {महाराष्ट्र} मुख्य कार्यालय-एफ १०८ आबासाहेब पार्लेकर नगर बनवडी तालुका-कराड जि-सातारा पिनकोड-४१५१०५ संस्थापक : मुकुंद लक्ष्मन डुबल (अडूळकर) b.s.c (maths) d.e.d प्राथमिक शिक्षक म्हणून २२ वर्ष नोकरी गणित विषयाचे सोपे मार्गदर्शन "असाध्य ते साध्य" theatar show progrem प्रस्तावित शाळेचे नाव :"किलबिलकुंज" शाळेची वैशीष्ट १) जगातील पहिली विना दप्तर, विना घंटा ३६५गुणिले २४ दिवस चालणारी निवासी शाळा २)अनुभवातून शिक्षण गायन , वादन , नृत्य , पोहणे , सर्व प्रकारचे खेळ एंकाच ठिकाणी ३)widhout tenshion जादू व मनोरंजनातून शिक्षण ४)कायमस्वरूपी लक्षांत ठेवण्याचे सर्वे उपाय उदाहरणादाखल काही क्षणचित्रे १)दरवाजाचा कोनमापक २)पंख्यावरून रंगांची ओळख ३)फरशीचा वापर करून भूमिती या व अशा प्रकारच्या हजारो आयड्या वापरून मुलांना कायम स्वरूपी विचार कराय लावल्यास ती स्वताचा अभ्यास स्वत करतात . या शाळेतून बाहेर पडलेला विद्दार्थी नोकीरीच्या रांगेत ऊभा राहणार नाही तो स्वताच हजारो मुलांसाठी नोकरी तयार करेल . हि काळाची गरज आहे . आज मुलांना जे शिक्षण मिळते त्यातून हजारो बेकार तयार होत आहेत . हे थांबविण्यासाठी मुलांना कायम स्वरूपी लक्ष्यात राहील अशा प्रकारचे शिक्षण द्यायला हवे . इमारत व जागा मिळून येणारा खर्च अंदाजे २ कोटी रुपयाचा असेल परंतु मिळणारे Donation हे मेडीकल college पेक्षा जास्त असेल तरी सर्वे eductoin trust च्या अध्यक्षानी माझ्याशी त्वरित संपर्क साधवा हा प्रोजेक्ट तुम्हाला विकत हवा असेल तर तो ५० लाख रुपयाला मिळेल कारण या साठी मी आयुष्यातील २२ वर्ष खर्च केले आहेत योग्य पद्धतीने जाहिरात अनुभवी शिक्षक स्टाप इमारत बांधणी या करिता मी स्वता वेळ देवू शकतो शाळा प्रमुख म्हणून काम हि करू शकतो तरी इछुक संस्था चालकांनी विचार करुन तात्काळ काम चालू केल्यास जर वर्षी ५० कोटी रुपये संस्थेला मिळवून देण्याची हमी मी देवू शकतो धन्यवाद