Perfect Academy karad

Perfect Academy karad PERFECT ACADEMY IS ONE OF THE MOST TRUSTED JEE , NEET , MH-CET EXAM PREPARATION INSTITUTE IN INDIA.

दुर्जनांचा नाश करुन कुशलप्रशासनाचा आदर्श प्रस्थापितकरणारे मर्यादा पुरुषोत्तम,श्री रामचंद्र यांना वंदन,⛳श्रीराम नवमीच्या ...
30/03/2023

दुर्जनांचा नाश करुन कुशल
प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

चैत्राची सोनेरी पहाटनव्या स्वप्नाची नवी लाटनवा आरंभ नवा विश्वासनव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवातगुढीपाडव्याच्या हार्दिक श...
22/03/2023

चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नाची नवी लाट
नवा आरंभ नवा विश्वास
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा"

#गुढीपाडवा_२०२३

17/03/2023
Good day, students!With the theme "MATHEMATICS FOR EVERYONE" International Mathematics Day is observed today in order to...
14/03/2023

Good day, students!

With the theme "MATHEMATICS FOR EVERYONE" International Mathematics Day is observed today in order to inspire children all over the world to improve their numeracy and problem-solving abilities. Mathematics is an effective way to develop mental discipline and encourages logical thinking and mental rigor.

Let us all take this chance to learn to calculate to be accurate.
Once again, happy International Mathematics Day!

13/03/2023

सुवर्णसंधी सुवर्णसंधी ----
कराड येथील विद्यार्थ्यांना आयआयटीयन स्टाफ कडून शिकण्याची संधी.
बारावीची परीक्षा तर झाली, पण प्रवेश परीक्षांचं काय?
अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना...

जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी या प्रवेश परीक्षांसाठी दक्षिण भारतातील एकमेव विश्वसनीय नाव परफेक्ट अकॅडमी..
आता कराडमध्ये घेऊन येत आहे 50 दिवसाचा क्रॅश कोर्स.

📌 दररोज सहा तासांचे लेक्चर्स.
📌 कोटा आणि हैदराबाद येथील तज्ञ मार्गदर्शक.
📌 हजारों पानांचे रिझल्ट ओरिएंटेड स्टडी मटेरियल.
📌 तीसहून अधिक सराव परीक्षा.
📌 प्रशस्त हॉस्टेल आणि मेसची सोय.
📌 अद्यावत क्लास रूम्स..

📌2022 नीट परीक्षेत, तीन विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएस साठी प्रवेश.
📌 गेले चार वर्षे, एमएचटी-सीईटी परीक्षेत सिंधुदुर्गात पहिला आमचाच.
📌 सिंधुदुर्गातून आयआयटीमध्ये विद्यार्थी पाठवणारी एकमेव संस्था.
📌 गेल्या वर्षी तब्बल 18 विद्यार्थ्यांनी मिळवले 90% पेक्षा अधिक गुण एम एस सी ई टी मध्ये..

वाट कसली पाहताय?
आजच आपली सीट नक्की करा
संपर्क- +91 97662 25202
/ +91 93250 17458

परफेक्ट अकॅडमी, विद्यानगर कराड.

PERFECT ACADEMY IS ONE OF THE MOST TRUSTED JEE , NEET , MH-CET EXAM PREPARATION INSTITUTE IN INDIA.

Address

कराड
Karad
415110

Telephone

+919766225202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Perfect Academy karad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share