18/05/2026
आपल्या विद्यालयाचा सन 2026 चा इयत्ता 5 व 8 वी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज दिनांक 18 मे 2026 रोजी लागला आहे यामध्ये उत्तुंग यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन
Sou tarabai madhavrao mohite vidyalaya rethare bk tal karad dist satara 415110 is Well Know and reputed school
18/05/2026
आपल्या विद्यालयाचा सन 2026 चा इयत्ता 5 व 8 वी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज दिनांक 18 मे 2026 रोजी लागला आहे यामध्ये उत्तुंग यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन
16/05/2026
आपल्या विद्यालयाचे इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कु. ऋग्वेद विनोद बाबर व सिद्धेश हिम्मतराव बाबर या दोघांची नवोदय विद्यालय, सातारा येथे निवड झाल्याबद्दल माननीय डॉ सुरेश भोसले ( बाबा) व माननीय विनायक भोसले (बाबा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
16/05/2026
आपल्या विद्यालयातील SSC परीक्षेत उज्वल यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मा डॉ सुरेश भोसले (बाबा) व माननीय विनायक भोसले (बाबा) यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
दिनांक : 16 मे 2026
#माझी_शाळा
14/05/2026
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा
14/05/2026
आपल्या विद्यालयाचा विद्यार्थी ऋग्वेद विनोद बाबर याची नवोदय विद्यालय सातारा येथे निवड झाली आहे त्याचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन
11/05/2026
आपल्या विद्यालयाचा निकाल 93. 90 टक्के इतका लागला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन विद्यालयात सेमी माध्यमाचा निकाल 100 टक्के व मराठी माध्यमाचा 89.3 टक्के इतका लागला
14/04/2026
14/04/2026
आज १४ एप्रिल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती. त्यांचे विचार आत्मसात करून एक सुसंस्कृत व समतावादी समाज घडवण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
11/04/2026
स्त्री शिक्षण आणि समतेची मशाल पेटवणारे तसेच शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन समर्पित करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना 199 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
06/04/2026
शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री भीमराव विठ्ठल जमदाडे सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आज दिनांक सहा एप्रिल 2026 रोजी पार पडला.
17/03/2026
आपल्या विद्यालयातील कुमार बाबर सिद्देश हिंमतराव याची
नवोदय विद्यालय भिवडी सातारा या ठिकाणी निवड झाली आहे त्याला 98.75 टक्के मिळाले आहेत याबद्दल त्याचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दीक अभिनंदन 💐💐