02/05/2026
१९९५ ते २०२६ हा काळ शिपाई म्हणून खरच संघर्षाचा होता .. जुन्या मातीच्या भिंती, धुळ , मुलांची सोय.. मिळेल त्या ठिकानी वर्ग भरवून तिथून ये जा करणे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात दुवा साधणे .. सांगेल ते काम करणे त्यात मान अपमान ची भावना ना ठेवता नेहमी हसतमुख राहून बोलणे. आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करून सगळ्याच्या सहकार्याने नांगरे आणि हुलवान काका ही जोडी नेहमीच सर्वांच्या लक्षात राहील.. तुम्ही दिलेल्या सेवेसाठी टेंभू गावकरी आणि शाळा सदैव ऋणी राहील.. कार्यक्रमास हजर राहून सर्वानी सन्मान दिलेबद्दल धन्यवाद