21/08/2026
Creative Skills = Future Skills 🎨
आज प्रत्येक Business ला Creative Content लागतोय… आणि त्यामुळे Designers, Animators & Creators ची Demand वाढते आहे.
या Field मध्ये फक्त Marks नाही, तुमचा Portfolio बोलतो! 🚀
Graphic Design, Animation & Motion Graphics शिका, Strong Portfolio तयार करा आणि Creative Industry मध्ये तुमचं Career घडवा.