18/06/2023
The best gifts come from the heart. Give your dad the gift of your time this Father's Day. !!!
✒️मोरया कोचिंग क्लासेस , कराड✒️
इ. १ ली ते १० वी गणित विज्ञान, इंग्रजी, संस्कृत (मराठी / सेमी /इंग्रजी माध्यम) ,स्टेट बोर्ड, CBSE
✨हुशार विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही इतिहास घडवत नाही, आम्ही विद्यार्थ्यांना हुशार बनवितो, इतिहास आपोआप घडतोच✨
🎯आमचे वेगळेपण :-
• वातानुकूलित वर्ग (A. C. Hall )
• सर्व विषयांच्या छापील नोट्स विनामूल्य
• साप्ताहीक परीक्षा (दर रविवारी)
•ट्रायल म्हणून क्लासला एक आठवडा बसण्याची परवानगी
•विद्यार्थी - पालक समुपदेशन व मार्गदर्शन
• NEET/JEE/IIT/NDA फाऊंडेशन बॅच इ. ८ वी पासून सुरु.
• आजवर ७००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकमुखाने गौरवलेली संस्था
--------------------------------------------------
📍पत्ता:- श्री. पेंढारकर बिल्डींग, कन्या शाळेसमोर, वरद स्नॅक्स शेजारी, मंगळवार पेठ, कराड
☎️फोन:- 9822991819, 8788970325
🔰संचालक:- श्री. राहुल थोरात सर
15/06/2023