Karad Ambition Institute of Hotel Management And Catering Technology

Karad Ambition Institute of Hotel Management And Catering Technology

Share

Ambition Institute of Hotel Management & Catering Technology , Aihmct is a hospitality management Institute located in Satara, Maharashtra , India.

We offered various courses in hotel management with guaranteed placement in star hotels

04/11/2021

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या सोनेरी पावलांनी
तुमच्या घरी घर सुख समृद्धी येऊ दे
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

02/11/2021

श्री महालक्ष्मी आणि धन्वंतरी यांच्या कृपेने दीर्घायुष्य आणि संपन्नता लाभावी... धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!






Photos from Karad Ambition Institute of Hotel Management And Catering Technology's post 14/06/2021

World Blood Donor Day 2021

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्‍याचा जीव वाचवू शकते. आज संपूर्ण जगभरात 'जागतिक रक्तदाता दिन' (World Blood Donor Day) साजरा होत आहे.

आजदेखील समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने व नियमित रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटना 14 जून रोजी 'जागतिक रक्तदाता दिवस' साजरा करत असते. ए-बी-ओ या रक्तगटांचा शोध लावणारे आणि रक्तदान संकल्पनेला अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणारे ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते प्राप्त डॉ. कार्ल लॅन्डस्टेनर यांच्या जन्मदिनानिमित्त 'जागतिक रक्तदान दिन' साजरा केला जातो.

रक्तदान केल्याने आपल्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. जे लोक ऐच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात त्यांचे आभार मानणे व नवीन लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे, असे जागतिक रक्तदाता दिवसाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे.












Photos from Karad Ambition Institute of Hotel Management And Catering Technology's post 07/06/2021

World Food Safety Day (WFSD) celebrated on 7 June 2021 aims to draw attention and inspire action to help prevent, detect and manage foodborne risks, contributing to food security, human health, economic prosperity, agriculture, market access, tourism and sustainable development.

World Food Safety Day 2021 is observed annually on June 7 to spread awareness regarding food-borne diseases and contamination of food and water. This day was initiated by World Health Organisation (WHO), and in 2018, United National General Assembly announced it as global day. According to the UN, around 420,000 adult and 125,000 children under the age of 5 years across the globe die every year after eating contaminated food. This day aims to aware people regarding foodborne risks and how to prevent this disease.

Every year UN decides a new theme, this year World Foor Safety Day's theme is Safe food today for a healthy tomorrow’.









06/06/2021

महाराष्ट्रात आता 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा दिवस यंदाच्या वर्षापासून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. दरवर्षी शिवभक्त रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत त्यांच्या आयुष्यातील 'राज्याभिषेकाचा' हा खास दिवस आजही जल्लोषात साजरा करतात. यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना महाराजांना गडावर जाण्यासाठी निर्बंध आहेत. पण घरातच राहुन परिस्थितीचं भान राखून यंदा हा दिन तितक्याच जल्लोषात, आनंदात साजरा करा .दिवसाची सुरूवात शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देऊन आम्ही करत आहोत.

न भूतो न भविष्यति असा होता आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा
या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवभक्त झाले होते गोळा
या ऐतिहासिक दिनाच्या एकमेकांस शुभेच्छा देऊन
शिवछत्रपतींच्या आठवणींना देऊ आज उजाळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा!

#छत्रपती
#शिवछत्रपती
# shivrajyaabhisheksohala

02/06/2021

🙏मित्रांनो,

‌*१० वी १२ वी नंतर काय...??*

हाॅटेल मॅनेजमेंट क्षेत्रा मध्ये मुले प्रवेश घेण्यासाठी येतात तेव्हा त्यांना ट्रेडबध्दल काहीही माहीती नसते. ट्रेडचा प्रशिक्षण कालावधी, शिकविले जाणारे विषय, परिक्षेचे स्वरुप, ट्रेडपूर्ण केल्यावर पुढे कोणता जाॅब मिळतो ?
असे अनेक प्रश्न असतात. (यात 2 ते 3% विद्यार्थी अपवाद असतात) अशा स्थितीत काही मुले नंतर हाॅटेल मॅनेजमेंट क्षेत्र सोडतात.
मुलांच्या मनातील वरचे प्रश्नांचे निरसन करण्यासाठी सम्पूर्ण माहीतीसाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करावा यामुळे हाॅटेल मॅनेजमेंट ज्ञानाचे महत्त्व कळेल, याने मुलांना ट्रेड निवडताना नक्कीच मदत होईल.

*हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करियर घडवण्यासाठी, मोफत करियर मार्गदर्शन केले जाईल.*

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच आपले मोफत वेबिनार साठी रजिस्ट्रेशन करा.

https://surveyheart.com/form/60b5d15df448b239642e2393

🙏
अधिक माहितीसाठी संपर्क:-
संपर्कासाठी व केंद्राचा पत्ता:-
ॲम्बिशन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,

9130819288
[email protected]

Join us

https://www.linkedin.com/in/ambition-institute-of-hotel-management-63a9611b2

https://www.instagram.com/ambition_satara/

https://twitter.com/AmbitionVaduj/

https://www.youtube.com/channel/UCYELwpYdAKi7lKAmRtrIEwg

https://www.facebook.com/Aihm.satara/











30/04/2021

Free! Free! Free
लाॅकडाउनचा पुरेपूर उपयोग करा
🎖free soft skill training🎖

✅Content of soft skill training
1. Interview skill
2. Email etiquette
3. telephonic etiquette
4. Communication skill
5. SWOT analysis
6. Presentations skill

📢मोफत प्रशिक्षण
आता आपले कौशल्य वाढवा ते हि मोफत. 10 वी ते पदवीधर तसेच गृहिणींना याचा फायदा घेता येईल.
वयाची कोणतीही अट नाही.

📢शिकण्याची पद्धत 6 दिवस online प्रत्येक रविवारी व गुरूवारी 11 वाजता

📱Call or whatsapp करा
9130819288

https://wa.me/message/4K6P7SF4CSI2E1


*खालील लिंक वर क्लीक करून प्रवेश अर्ज भरा*

https://surveyheart.com/form/608ab464b0210a76963ae82a

संपर्क: अॕम्बिशन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,
शाखा: सातारा, महाबळेश्वर ,अकलूज

मोबाईल क्रमांक :- +91-9130819288
ईमेल पत्ता: [email protected]
Website :-
http://ambitioninstitute451.website2.me/

आपण घर बसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करू शकता🙏🏻

Contact/Whatsapp number-

9130819288
Sent other groups

Join us

https://www.linkedin.com/in/ambition-institute-of-hotel-management-63a9611b2

https://www.instagram.com/ambition_satara/

https://twitter.com/AmbitionVaduj/

https://www.youtube.com/channel/UCYELwpYdAKi7lKAmRtrIEwg

https://www.facebook.com/Aihm.satara/

Photos from Karad Ambition Institute of Hotel Management And Catering Technology's post 24/04/2021

Free! Free! Free

Soft skill training

Greetings from ambition Institute of hotel management and catering technology

Hey Mr/Mrs) Ms

registered for the live webinar on free soft skill workshop

Make sure to block your calendar for:

Date: Sunday, April 25 2021

Time: 11:00 AM Calcutta, Chennai, Mumbai, New Delhi GMT +5:30

Join the master class here:

Interview skill technique

Sunday, 25 Apr • 11:00 am – 12:30 pm

Fill the Registration form link below
https://surveyheart.com/form/6081963815b06e7db5e8036e

Here's what you need to do now:

1. Commit: There will be no recordings so make sure you attend live and show up early. The software has an attendee limit and we fill up fast.

2. Block Out 2 hours: This webinar will be about 2 hours so turn off all distractions to really get the most out of this webinar.

3. Use Your Desktop or Mobile will give you the full experience of a webinar so show up on a desktop or laptop instead.

5. Get Excited!: All so make sure you are there on time!

See you soon.



Contents of interview skill workshop

1. What is an interview?

2. Types of interview

3. Preparation before interview

· Drafting resume

· Know organisation

· Grooming standard

· Dress up

· Interview preparation

4. Entering in the cabin

5. During the interview

6. Greeting and seating in front of interviewer

7. Question and answering

· Tell me about yourself

· About family background

· What are your weaknesses?

· Why do you want to work here?

· Why do you leave your previous employer?

· What is your aim in life?

· What are management functions and so on

8. At the end up interview

22/04/2021

लाॅकडाउनचा पुरेपूर उपयोग करा
🎖free soft skill training🎖

✅Content of soft skill training
1. Interview skill
2. Email etiquette
3. telephonic etiquette
4. Communication skill
5. SWOT analysis
6. Presentations skill

📢मोफत प्रशिक्षण
आता आपले कौशल्य वाढवा ते हि मोफत. 10 वी ते पदवीधर तसेच गृहिणींना याचा फायदा घेता येईल.
वयाची कोणतीही अट नाही.

📢शिकण्याची पद्धत 8 दिवस online प्रत्येक रविवारी 11 वाजता

📱Call or whatsapp करा
9130819288

https://wa.me/message/4K6P7SF4CSI2E1


*खालील लिंक वर क्लीक करून प्रवेश अर्ज भरा*
https://surveyheart.com/form/6081963815b06e7db5e8036e

संपर्क: अॕम्बिशन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,
शाखा: सातारा, महाबळेश्वर ,अकलूज

मोबाईल क्रमांक :- +91-9130819288
ईमेल पत्ता: [email protected]
Website :-
http://ambitioninstitute451.website2.me/

आपण घर बसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करू शकता🙏🏻

Contact/Whatsapp number-

9130819288
Sent other groups

Join us

https://www.linkedin.com/in/ambition-institute-of-hotel-management-63a9611b2

https://www.instagram.com/ambition_satara/

https://twitter.com/AmbitionVaduj/

https://www.youtube.com/channel/UCYELwpYdAKi7lKAmRtrIEwg

https://www.facebook.com/Aihm.satara/

18/04/2021

पोस्ट शेअर करा आपली एक शेअर कोणाचे तरी करिअर घडवून आणेल.

*🎯 घडवा आपले करियर "हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रांत.! " .*
नोकरी नाही म्हणून नशिबाला दोष देऊ नका, शिका आणि कमवा, अंतर्गत 1 वर्षा चा हॉटेल मॅनेजमेंट चा कोर्स, पार्ट टाइम जॉब, राहणे आणि जेवणाची सोय. 100% भारतात आणि परदेशात नोकरीची हमी

📝🎖 कमवा व शिका योजने अंतर्गत
आता हॉटेल मॅनेजमेंट आपल्या सातारा, महाबळेश्वर आणि अकलूज मध्ये
🏃‍♂️ प्रवेश सुरु ...🏃‍♂️प्रवेश सुरु🏃‍♀️२०२१-२०२२
अॕम्बिशन इंस्टिट्यूट आॕफ हाॅटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी

*📌 इयत्ता / 10 वि / 12 वि पास विद्यार्थ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करियर करण्याची सुवर्णसंधी.!*

* बी एसी इन हॉटेल मॅनेजमेंट(3 वर्ष)
* डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट (२ वर्ष)
* सर्टीफिकेट कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट (१ वर्ष)

*आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा.!*

🔰 सुसज्ज असे प्रॅक्टिकल लॅब.*
🔰 अनुभवी शिक्षकांकडून विशेष प्रशिक्षण
🔰 माध्यम : मराठी, हिंदी आणि इंग्लिश.*
🔰 नोकरीची हमी
🔰सुसज्ज इमारत व प्रशस्त प्रॅक्टिकल
🔰क्लासरूम्स,प्रॅक्टिकल लॅब्स.
🔰तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक
🔰डिजिटल क्लासरूम
🔰१००% ट्रेनिंग & जॉब प्लेसमेंट
🔰पार्ट टाइम जॉब ची सोय
🔰वसतिगृह सुविधा.
🔰 परदेशी जॉब प्लेसमेंट कन्सल्टंसी

# नोकरीच्या संधी #
5 ★ हाॅटेलस
मल्टी नॅशनल कंपनी
आमीॅ, मिलेटरी, नेव्ही इत्यादी

*📌 " संपूर्ण कोर्स नंतर शासन मान्यताप्राप्त सर्टिफिकेट

*📌 प्रशिक्षित विद्यार्थ्यांना 💯 % नोकरीकरिता सहकार्य.!!*

*📢 आजच आपला प्रवेश निश्चित करा, पालकांना सोबत घेऊन ऑफिसमध्ये भेट द्या।*

संपर्क: अॕम्बिशन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,
शाखा: सातारा, महाबळेश्वर ,अकलूज

मोबाईल क्रमांक :- +91-9130819288
ईमेल पत्ता: [email protected]
Website :-
http://ambitioninstitute451.website2.me/

आपण घर बसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करू शकता🙏🏻

Contact/Whatsapp number-

9130819288
Sent other groups

Join us

https://www.linkedin.com/in/ambition-institute-of-hotel-management-63a9611b2

https://www.instagram.com/ambition_satara/

https://twitter.com/AmbitionVaduj/

https://www.youtube.com/channel/UCYELwpYdAKi7lKAmRtrIEwg

https://www.facebook.com/Aihm.satara/

#

12/04/2021

सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्चा!

Want your school to be the top-listed School/college in Karad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Karad

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm