Ican training institute

Ican training institute Their specialized courses equip students with the necessary academic

Established in 2019, ICan Training Institute Sangli helps students in Maharashtra prepare for entrance exams into prestigious schools like Sainik Schools and Jawahar Navodaya Vidyalayas.

Sainik School Entrance Exam 2026    Sainikschooltoppers
03/03/2026

Sainik School Entrance Exam 2026

Sainikschooltoppers

03/03/2026

Sainik School Entrance Exam 2026 Sainikschooltoppers

कसारा (ता.) येथील पाचवीत शिक्षण घेणाऱ्या अनुराधा अमोल बुधवंत हिने अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत देशात प्रथम क्...
03/03/2026

कसारा (ता.) येथील पाचवीत शिक्षण घेणाऱ्या अनुराधा अमोल बुधवंत हिने अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्रासह ठाणे व नाशिक जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. देशभरातून तब्बल १ लाख ३४ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. ३०० गुणांच्या परीक्षेत अनुराधाने २९६ गुण मिळवत राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान मिळवले.

तिचा जुळा भाऊ अनिरुद्ध अमोल बुधवंत यानेही २८६ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकाच कुटुंबातील जुळ्या भावंडांनी कठीण परिस्थितीत घेतलेली ही झेप राज्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

या यशामागे त्यांच्या मेहनतीसोबतच आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे दोघांनी नमूद केले. सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची त्यांनी याच संस्थेत तयारी केली. संस्थेतील शिस्तबद्ध वातावरण, नियमित सराव चाचण्या, वैयक्तिक मार्गदर्शन आणि गुरुजींचे संस्कार यामुळे त्यांची पायाभरणी भक्कम झाली.

संस्थेतील अभ्यासक्रमासोबत व्यक्तिमत्त्व विकास, वेळेचे नियोजन आणि स्पर्धा परीक्षेचा आत्मविश्वास यावर विशेष भर दिला जातो. “येथील शिस्त आणि गुरुजींचे मार्गदर्शन नसते तर हे यश शक्य झाले नसते,” अशी भावना अनुराधा व अनिरुद्ध यांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवर झळकलेले हे यश ‘ग्रामीण भागातील गुणवत्ता न्यारी’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करणारे ठरले आहे. अनुराधाच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे राज्याचा झेंडा देशपातळीवर अभिमानाने फडकला आहे.

----------------------------

#परीक्षा #कुपवाड

08/02/2026

आजचा विद्यार्थी…
उद्याचा देशाचा अधिकारी! 🇮🇳
आपल्या मुलासाठी केवळ क्लास नाही,
तर शिस्त, आत्मविश्वास आणि यशाचा पूर्ण प्रवास हवा आहे का?
आमचा Residential Coaching Program खास तयार केला आहे
👇 खालील स्पर्धा परीक्षांच्या यशस्वी तयारीसाठी –
✔️ सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा
✔️ जवाहर नवोदय विद्यालय
✔️ राष्ट्रीय मिलिटरी स्कूल (RMS)
🌟 Residential Class चे खास फायदे
✅ अनुभवी व तज्ञ शिक्षक
✅ 24×7 मार्गदर्शन व अभ्यास वातावरण
✅ शिस्तबद्ध दिनचर्या व सवयी
✅ नियमित टेस्ट, सराव व वैयक्तिक लक्ष
✅ अभ्यास + शारीरिक + मानसिक विकास
👦👧 कोणासाठी?
🔹 इयत्ता 4 थी ते 8 वी (योग्य वयातील विद्यार्थी)
🔹 स्वप्न पाहणारे, मेहनत करणारे विद्यार्थी
🔹 पालक जे मुलांचं भविष्य सुरक्षित हातात द्यायला तयार आहेत
📞 आजच चौकशी करा
सीट्स मर्यादित आहेत!
लवकर निर्णय घ्या —
कारण एक वर्ष उशीर = एक संधी गमावलेली!
👉 Call / WhatsApp: 091759 091759 04567
👉 Location: karad

🇮🇳 तुमच्या मुलाचे 'सैन्य अधिकारी' होण्याचे स्वप्न पूर्ण करा! 🇮🇳पालकांनो,आपल्या मुलाला NDA द्वारे आर्मी, नेव्ही किंवा एअर...
06/12/2025

🇮🇳 तुमच्या मुलाचे 'सैन्य अधिकारी' होण्याचे स्वप्न पूर्ण करा! 🇮🇳
पालकांनो,
आपल्या मुलाला NDA द्वारे आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये अधिकारी म्हणून पाहणे हे तुमचेही स्वप्न आहे ना?
हे स्वप्न पूर्ण करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे SPI (Services Preparatory Institute), छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि SPI नाशिक.
पण SPI प्रवेश परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असते. यासाठी फक्त अभ्यास नाही, तर 'योग्य दिशा' आणि 'शिस्त' हवी असते.
म्हणूनच, आम्ही घेऊन आलो आहोत -
🌟 SPI 1 महिना विशेष निवासी बॅच (Residential Crash Course) 🌟
फक्त १ महिन्यात आम्ही तुमच्या मुलाची परिपूर्ण तयारी करून घेऊ!
✅ आमची वैशिष्ट्ये:
🎯 SPI च्या अभ्यासक्रमानुसार तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन.
🏠 राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय (निवासी कॅम्प).
📚 दररोज ५-६ तास सखोल अभ्यास आणि शंका निरसन.
📝 सराव पेपर्स (Mock Tests) आणि मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण.
🏃 मुलाखत आणि व्यक्तिमत्व विकासावर प्राथमिक मार्गदर्शन.
⏳ वेळ कमी आहे! १ महिन्याची ही बॅच तुमच्या मुलाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते.
जागा मर्यादित आहेत. आजच आपल्या मुलाचे नाव नोंदवा!
👇 अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी खालील नंबरवर कॉल करा:
📞 091759 04567

📍 पत्ता: कराड

🇮🇳 तुमच्या मुलाचे 'सैन्य अधिकारी' होण्याचे स्वप्न पूर्ण करा! 🇮🇳​पालकांनो,आपल्या मुलाला NDA द्वारे आर्मी, नेव्ही किंवा एअ...
06/12/2025

🇮🇳 तुमच्या मुलाचे 'सैन्य अधिकारी' होण्याचे स्वप्न पूर्ण करा! 🇮🇳
​पालकांनो,
आपल्या मुलाला NDA द्वारे आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये अधिकारी म्हणून पाहणे हे तुमचेही स्वप्न आहे ना?
हे स्वप्न पूर्ण करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे SPI (Services Preparatory Institute), छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि SPI नाशिक.
​पण SPI प्रवेश परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असते. यासाठी फक्त अभ्यास नाही, तर 'योग्य दिशा' आणि 'शिस्त' हवी असते.
​म्हणूनच, आम्ही घेऊन आलो आहोत -
🌟 SPI 1 महिना विशेष निवासी बॅच (Residential Crash Course) 🌟
​फक्त १ महिन्यात आम्ही तुमच्या मुलाची परिपूर्ण तयारी करून घेऊ!
​✅ आमची वैशिष्ट्ये:
​🎯 SPI च्या अभ्यासक्रमानुसार तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन.
​🏠 राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय (निवासी कॅम्प).
​📚 दररोज ५-६ तास सखोल अभ्यास आणि शंका निरसन.
​📝 सराव पेपर्स (Mock Tests) आणि मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण.
​🏃 मुलाखत आणि व्यक्तिमत्व विकासावर प्राथमिक मार्गदर्शन.
​⏳ वेळ कमी आहे! १ महिन्याची ही बॅच तुमच्या मुलाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते.
​जागा मर्यादित आहेत. आजच आपल्या मुलाचे नाव नोंदवा!
​👇 अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी खालील नंबरवर कॉल करा:
📞 091759 04567

​📍 पत्ता: कराड

*आमचे टार्गेट All India Rank 100 मध्ये 50 तरी विद्यार्थी महाराष्ट्रातील असावेत याची सुरुवात**I Can Training Institute चा...
28/05/2025

*आमचे टार्गेट All India Rank 100 मध्ये 50 तरी विद्यार्थी महाराष्ट्रातील असावेत याची सुरुवात*

*I Can Training Institute चा Topper 296 चा आता पर्यंतच्या सैनिक स्कूल च्या इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक निकाल आता पर्यंत महाराष्ट्रातून ऑल इंडिया रँक 3 ला जाणारा जाणारा पहिला विद्यार्थी हा आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचाच देवांश फाळके ... महाराष्ट्रातील कोणत्याही क्लासचा विद्यार्थी 280+ नाही. तुमच्या मुलांना All India Rank पर्यंत पोहोचणारा महाराष्ट्रातील एकमेव क्लास..*
*त्यामुळे 2 री 3 री पासून फाऊंडेशन बॅच ला join करा आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलांना ऑल इंडिया रँक पर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य समजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलं ऑल इंडिया रँक ला दिसतील आणि आपण महाराष्ट्रीयन एक नवीन इतिहास घडवू...*

Ksh*tij Kalyan Jadhav - 296Samarth Dharmaji Chavan - 294Samarth Mane - 291Nishant Wattamvar - 291Aditya Kalyani - 291Advait Dhumal - 290Abhinav Mali - 290Dhr...

https://youtu.be/kQTqHS-QslM*महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी RIMC Dehradun परीक्षेला बसावेत यासाठी आजपर्यंत...
27/04/2025

https://youtu.be/kQTqHS-QslM

*महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी RIMC Dehradun परीक्षेला बसावेत यासाठी आजपर्यंत पालकांना माहीत नसलेल्या गोष्टीची संपूर्ण माहिती देत आहोत. फॉर्म कसा भरायचा ही प्रक्रिया माहीत नसल्यामुळे व प्रक्रिया किचकट असल्यामुळे फक्त 200-250 विद्यार्थी RIMC Dehradun चा फॉर्म महाराष्ट्रातून भरायचे, आता जास्तीत जास्त विद्यार्थी फॉर्म भरतील. RIMC चा आलेला फॉर्म कसा भरायचा, कोणती डॉक्युमेंट लागणार, भरताना काय काळजी घ्यायची, कोणत्या चुका करू नयेत याची संपूर्ण माहिती*

*आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनेल Subscribe करून ठेवा*
091759 04567

How to fill RIMC Deharadun Exam form Full Information | Documents required for RIMC | RIMC Dehradun Uttarakhand Entrance Exam FormRIMC फॉर्म कस...

S P I संभाजीनगर व GSPI नाशिक प्रवेश परीक्षा 2025 मध्ये प्रचंड निकाल**आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे 10 विद्यार्थी लेखी ...
27/04/2025

S P I संभाजीनगर व GSPI नाशिक प्रवेश परीक्षा 2025 मध्ये प्रचंड निकाल*

*आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे 10 विद्यार्थी लेखी परीक्षेत निवड झाले* *2024 मध्ये 5 विद्यार्थ्यांची निवड झाली होती या वर्षी निकाल डबल झाला*

*निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन*

*SPI संभाजीनगर व GSPI नाशिक 2026 बॅच साठी प्रवेश सुरू, पुढील बॅच 12 मे ला सुरू होत आहे*

*हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन*
*आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट*
091759 04567

27/04/2025

*S P I संभाजीनगर व GSPI नाशिक प्रवेश परीक्षा 2025 मध्ये प्रचंड निकाल*

*आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे 10 विद्यार्थी लेखी परीक्षेत निवड झाले* *2024 मध्ये 5 विद्यार्थ्यांची निवड झाली होती या वर्षी निकाल डबल झाला*

*निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन*

*SPI संभाजीनगर व GSPI नाशिक 2026 बॅच साठी प्रवेश सुरू, पुढील बॅच 12 मे ला सुरू होत आहे*

*हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन*
*आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट*
9175904567

Address

Karad
Karad

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919175904567

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ican training institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Ican training institute:

Shortcuts

Share

Category