Sadguru Gadage Maharaj College, Karad.

Sadguru Gadage Maharaj College, Karad. The official page of the Sadguru Gadage Maharaj College, Karad. The premier public institution of hi

रयत शिक्षण संस्थेचेसद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराडज्युनिअर कॉमर्स विभाग आयोजित, गुरुवार दिनांक 25/08/2022Chartered Acco...
25/08/2022

रयत शिक्षण संस्थेचे
सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड
ज्युनिअर कॉमर्स विभाग आयोजित, गुरुवार दिनांक 25/08/2022
Chartered Accountancy - CA- Gateway to Success
हा कार्यक्रम झाला.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड याठिकाणी ध्वज...
13/08/2022

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड याठिकाणी ध्वजारोहण संपन्न झाला.

12/08/2022
रयत शिक्षण संस्थेचेसद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराडसी. ए. फौंडेशन जून 2022 च्या परीक्षेत पहिल्या बॅच चे पहिल्या प्रयत्ना...
11/08/2022

रयत शिक्षण संस्थेचे
सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड
सी. ए. फौंडेशन जून 2022 च्या परीक्षेत पहिल्या बॅच चे पहिल्या प्रयत्नातील यशस्वी विद्यार्थी
1.जाधव रोहित विजय
2.रेळेकर श्रीधर हेमंत
3.सबा असिफ सय्यद
यांचा सत्कार करतेवेळी कॉलेज चे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब , कॉलेज चे उप प्राचार्य प्रा. एस. ए. पाटील सर, ज्युनिअर विभागाचे उप प्राचार्य आर. वाय. पाटील सर, सी. ए. फौंडेशन चे co-ordinator प्रा. पवार सर(मो.9767416787)व सुपरवायझर नांगरे सर, तसेच सहकारी प्रा. अवसरे सर व प्रा. मोरे सर हे उपस्थित होते.

04/08/2022

Culture

*मा. ग्रामस्थ, पार्ले*ता. कराडयांचेकडून सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडच्या केशवराव पवार मध्यवर्ती ग्रंथालयासाठी आदरणीय ...
29/07/2022

*मा. ग्रामस्थ, पार्ले*
ता. कराड

यांचेकडून सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडच्या केशवराव पवार मध्यवर्ती ग्रंथालयासाठी आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील (माजी सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त *कृष्णकाठ: यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र* पुस्तकाच्या ५ प्रति भेट दिल्या त्याबद्दल महाविद्यालयातर्फे आभार🙏🙏🙏🙏

इ.12वी विज्ञान मधील विद्यार्थ्यी चैतन्य नागमल याने गणित व जीवशास्त्र या विषयामध्ये पेटंट मिळवल्या बद्दल मा.प्राचार्यांचे...
23/07/2022

इ.12वी विज्ञान मधील विद्यार्थ्यी चैतन्य नागमल याने गणित व जीवशास्त्र या विषयामध्ये पेटंट मिळवल्या बद्दल मा.प्राचार्यांचे हस्ते सत्कार.

स. गा. म. महाविद्यालयामध्ये केशवराव पवार मध्यवर्ती ग्रंथालय विभागामार्फत केशवराव पवार यांच्या स्मृतिदिन निमित्ताने विदया...
18/07/2022

स. गा. म. महाविद्यालयामध्ये केशवराव पवार मध्यवर्ती ग्रंथालय विभागामार्फत केशवराव पवार यांच्या स्मृतिदिन निमित्ताने विदयार्थी व प्राध्यापकांच्यासाठी सर्व सोईनी उपयुक्त असणारे, आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे “नॉलेज किओस्क” या सिस्टीमचे उदघाटन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यामध्ये Web OPAC, Access of Subscribed E-Resources (E- Books, E- Journals, E-magazins, e-papers etc) यांचा वापर करता येईल.

रयत शिक्षण संस्थेचे, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड या  महाविदयालयात  केशवराव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्याना विन...
18/07/2022

रयत शिक्षण संस्थेचे, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड या महाविदयालयात केशवराव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्याना विन्रम्र आदरांजली वाहण्यात आली. महाविदयालयाचे प्राचार्य, डॉ. मोहन राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डाॅ. एन.डी.पाटील यांना जयंतीदिनी निमित्त  वृक्षारोपण करताना स. गा. म.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने व इतर क...
15/07/2022

डाॅ. एन.डी.पाटील यांना जयंतीदिनी निमित्त वृक्षारोपण करताना स. गा. म. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने व इतर कर्मचारी

Address

Karad
415110

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sadguru Gadage Maharaj College, Karad. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sadguru Gadage Maharaj College, Karad.:

Shortcuts

Share

Category