07/05/2022
*प्राईम सायन्स अकॅडमी, कराड आयोजित*
*करिअर मार्गदर्शन*
दहावीची परीक्षा झाली..
आता पुढे भविष्यात डॉक्टर इंजिनीअर व्हायचं स्वप्न पाहताय?
मग जाणून घ्या ११ वी,१२ वी सोबत JEE /NEET च्या परीक्षेची तयारी कशी करावी..
*"प्रवेश परीक्षेसाठी यशाचा राजमार्ग"*
✅️मार्गदर्शक -प्रा. राजाराम परब
(संस्थापक, परफेक्ट अकॅडेमी, तामिळनाडू /महाराष्ट्र )
✅️दिनांक - ८ मे 2022.
✅️संध्याकाळी ५.३० वाजता.
ठिकाण-
प्राईम सायन्स अकॅडमी,
गुरुस्पर्श अपार्टमेंट,
SGM कॉलेज क्रिडा संकुल समोर ,
विद्यानगर,कराड,
जि.सातारा.
संपर्क -
9325017458/
9766225202