R. G. Institute Of Engineering and Technology

Directions Website

R. G. Institute Of Engineering and Technology Polytechnic College
1. Electrical Eng
2. Artificial Intelligence
3. Computer Eng
4. Mechanical Eng

13/09/2026

Get ready to witness something truly divine. R. G. Vighnaharta is coming soon, and we want you to be part of this incredible journey with us! Stay tuned as we bring devotion, power, and blessings straight to your screens.
​

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी सुवर्णसंधी सोबत स्कॉलरशिप सुविधाशैक्षणिक वर्ष : 2026-2027ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक प्रथम ...
10/08/2026

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी सुवर्णसंधी सोबत स्कॉलरशिप सुविधा

शैक्षणिक वर्ष : 2026-2027

ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक प्रथम व थेट द्वितीय वर्षा मध्ये शिक्षण पुर्ण करायचे आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांना अजून कुठेही प्रवेश मिळालेला नाही किंवा प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन केलेले नाही जर त्यांना ऍडमिशन घ्यायचे असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कॉलेजमध्ये येऊन त्याबद्दल कळवायचे आहे. त्यांचेही ऍडमिशन होईल. आणि ज्यांचे कॅप राऊंड मध्ये दुसऱ्या कॉलेजला नंबर लागलेले आहे जर त्या विद्यार्थ्यांना पण आपल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांनीही कॉलेजमध्ये येऊन भेटायचे आहे.

खुल्या प्रवर्गासह सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना शिष्यवृत्ती सुविधा उपलब्ध होणार

Against Cap / Management Qua. Direct Admission, No Percentage Limit

प्रवेशासाठी आजच भेट द्या...

College : R. G. Institute Of Engineering and Technology, Aurala Tq.Kannad Dist. Chhatrapati Sambhajinagar

Contact: 9673830444 |9765830444 | 7588931377


​
​
​
​
​
​
​
​
​
​
​
​
​ #पॉलिटेक्निकऍडमिशन
​ #डिप्लोमाकोर्सेस
​ #इंजिनियरिंग
​ #भविष्य_उज्वल

23/05/2026

📢 शैक्षणिक वर्ष २०२६-२७ 📢
तुम्ही पॉलिटेक्निक (डिप्लोमा) प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहात का? 🎓
आर. जि. इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, औराळा** येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आजच आमची निवड करा!
*आमची वैशिष्ट्ये:
✅ सर्व मुलींना मोफत प्रवेश.
✅ सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (Scholarship) सुविधा उपलब्ध.
✅ अनुभवी प्राध्यापक आणि सुसज्ज प्रयोगशाळा.
✅ उत्तम शैक्षणिक वातावरण.
प्रवेशासाठी त्वरित संपर्क करा:
📞 9765830444,
📞 9923830444,
📞 9607830444.
📍 पत्ता: आर. जि. इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, औराळा. ता. कन्नड, जि.छत्रपती संभाजीनगर - ४३११०३.
मर्यादित जागा उपलब्ध! आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच संपर्क साधा.
#पॉलिटेक्निक #प्रवेशसुरू #अभियांत्रिकी

📢 भरती सूचना: आर. जी. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीशैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी HOD आणि लेक्चरर पदांसाठी ता...
09/04/2026

📢 भरती सूचना: आर. जी. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी
शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी HOD आणि लेक्चरर पदांसाठी तातडीने भरती सुरू आहे!
​📍 उपलब्ध शाखा: AI, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग.
🎓 पात्रता: बी.ई./बी.टेक किंवा एम.ई./एम.टेक.
📞 संपर्क: 7588931377.
📧 ईमेल: [email protected]

​इच्छुक उमेदवारांनी त्वरित आपला Resume मेल किंवा WhatsApp करावा. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा!

12/01/2026
यशाची परंपरा कायम! 🚩आर. जि इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी गाठला गुणांचा उच्चांकमहाराष...
10/01/2026

यशाची परंपरा कायम! 🚩
आर. जि इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी गाठला गुणांचा उच्चांक

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) हिवाळी २०२५ सैद्धांतिक परीक्षेत राधा गोविंद शिक्षण संस्थेच्या आर.जी. इन्स्टिट्यूट (पॉलिटेक्निक), औराळा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
उपप्राचार्य डॉ. सागर पवार यांनी सर्व विभागांचा निकाल समाधानकारक लागल्याची माहिती देत सर्व श्रेय अत्याधुनिक शिक्षण पद्धती तंत्रज्ञान आणि तज्ञ मार्गदर्शनाच्या प्रयोजनाला दिले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. विकास जिवरख सर, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जिवरख यांनी विशेष कौतुक केले. वारे आर.बी., जठार एस.एम, मगर एस.के, निकम आर.डी, भुजबळ एस.व्ही, चव्हाण पि.पि, निकम ए.बी, राठोड एस.ए. व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाढचालीस शुभेच्छा दिल्या.🎉💐

ज्या विद्यार्थांना पॉलिटेक्निक साठी अजुनही प्रवेश मिळाला नाही किंवा प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही अशा विद्यार्थ्यांना प...
28/09/2024

ज्या विद्यार्थांना पॉलिटेक्निक साठी अजुनही प्रवेश मिळाला नाही किंवा प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही अशा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुवर्णसंधी कॅप राऊंड मधील रिक्त राहिलेल्या जागांसाठी (A-CAP / Non Cap) 10 वी / 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 15 ऑक्टोबर, 2024 पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

प्रवेशासाठी संपर्क :- आर. जि. इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, औराळा, ता.कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर
DTE CODE : 2662
MO. 099238 30444 | 9765830444

(टिप : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता प्रवेश फिस मध्ये विशेष सवलत)

प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेचे कॅप राऊंड सुरू आहेत. ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आर. जि. इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ...
10/08/2024

प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेचे कॅप राऊंड सुरू आहेत.

ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आर. जि. इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन येथे संस्थेच्या प्रवेश सुविधा केंद्रावर संपर्क साधावा.
Hurry up... Limited Seats available
उपलब्ध कोर्सेस :
1. Computer Science & Engineering - 266224210
2. Electrical Engineering - 266229310
3. Mechanical Engineering - 266261210
4. Artificial Intelligence - 266298510

R. G. Institute Of Engineering and Technology
DTE CODE : 2658

संपर्क :- 9765830444 | 7588931377 | 9923830444

www.rgiet.org.in

📍https://maps.app.goo.gl/nBb1ugDYrhunmCDP8

Address

R G Group Of Education Campus, At. Post. Aurala
Kannad
431103

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when R. G. Institute Of Engineering and Technology posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share