R G Group of Education

R G Group of Education Admission Open for Nursery, LKG, UKG, 1st. to 10th, 11th. & 12th. D & B Pharmacy, GNM Nursing, B.A.,B.COM, BSC

खेळ पैठणीचा, मान सन्मान नारिशक्तीचा आणि सोहळा आनंदाचा! 👑आपल्या औराळा परिसरात प्रथमच आयोजित होत आहे महिलांसाठी खास 'होम म...
23/01/2026

खेळ पैठणीचा, मान सन्मान नारिशक्तीचा आणि सोहळा आनंदाचा! 👑

आपल्या औराळा परिसरात प्रथमच आयोजित होत आहे महिलांसाठी खास 'होम मिनिस्टर' आणि 'हळदी-कुंकू' समारंभ. खेळ, मजा आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी! तर मग तयार आहात ना? नक्की या!

ठिकाण: आर.जी. ग्रुप ऑफ एज्युकेशन कॅम्पस, औराळा.
🗓️ दिनांक: २६ जानेवारी २०२६

🎓 दहावीनंतर तंत्रशिक्षणाची पहिली पायरी !📢 प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग तसेच थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू !!...
16/06/2025

🎓 दहावीनंतर तंत्रशिक्षणाची पहिली पायरी !

📢 प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग तसेच थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू !!

📢 ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध !!!

आर. जि. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग,औराळा
आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच अर्ज करा !

📝 शासनमान्य सुविधा केंद्र अर्ज आणि दस्तऐवज पडताळणीची सुविधा उपलब्ध.

✅ मार्गदर्शन
✅ ऑनलाईन अर्ज सेवा
✅ सर्व कोर्ससाठी प्रवेश

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 7588931377 / 9422963637
📍 पत्ता: - आर. जि. कॅम्पस औराळा, ता.कन्नड, जि. संभाजीनगर

#दहावीनंतरडिप्लोमा #तंत्रशिक्षण

#अभियांत्रिकीप्रवेश

महाराष्ट्र



🎓 दहावीनंतर तंत्रशिक्षणाची पहिली पायरी !📢 प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग तसेच थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू !!...
27/05/2025

🎓 दहावीनंतर तंत्रशिक्षणाची पहिली पायरी !

📢 प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग तसेच थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू !!

📢 ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध !!!

आर. जि. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग,औराळा
आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच अर्ज करा !

📝 शासनमान्य सुविधा केंद्र अर्ज आणि दस्तऐवज पडताळणीची सुविधा उपलब्ध.

✅ मार्गदर्शन
✅ ऑनलाईन अर्ज सेवा
✅ सर्व कोर्ससाठी प्रवेश

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 7588931377 / 9422963637
📍 पत्ता: - आर. जि. कॅम्पस औराळा, ता.कन्नड, जि. संभाजीनगर

#दहावीनंतरडिप्लोमा #तंत्रशिक्षण

१०वी व १२ वी नंतर करिअरचे अनेक उत्तम पर्याय उपलब्ध फक्त आर. जि. ग्रुप ऑफ एज्युकेशन औराळा येथे..!!!आर. जि. ग्रुप ऑफ एज्यु...
19/07/2024

१०वी व १२ वी नंतर करिअरचे अनेक उत्तम पर्याय उपलब्ध फक्त आर. जि. ग्रुप ऑफ एज्युकेशन औराळा येथे..!!!

आर. जि. ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातुन डि.फार्मसी, बी.फार्मसी, GNM नर्सिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रीकल इंजिनिअरीग, मेकॅनिकल इंजिनिअरीग, आर्टिफिशीयल इन्टेलिजन्स (AI), B.डिझाईन, 11वी/12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, सारखे विविध डिग्री आणि डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क:
097658 30444 | 7588931377 | 9673830444.


तुमच्या यशस्वी करिअरसाठी औराळा परिसरातील सर्वोत्तम पर्याय म्हणजे आर. जि. ग्रुप ऑफ एज्युकेशन..!!फार्मसी शिक्षण पूर्ण केले...
02/06/2024

तुमच्या यशस्वी करिअरसाठी औराळा परिसरातील सर्वोत्तम पर्याय म्हणजे आर. जि. ग्रुप ऑफ एज्युकेशन..!!

फार्मसी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी फार्मासिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर यासारख्या विविध पदांसाठी शासकीय नोकऱ्या उपलब्ध आहेत.

आर. जि. ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातुन डि. फार्मसी, बी.फार्मसी, GNM नर्सिंग, B.डिझाईन, 11वी /12 वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, या सारखे विविध डिग्री व डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत.

आर. जि. गुर्प ऑफ एज्युकेशन
औराळा, ता- कन्नड, जिल्हा- छत्रपती संभाजीनगर ४३११०३

अधिक माहितीसाठी संपर्क नंबर :
7588931377, 9765830444

तुमच्या यशस्वी करिअरसाठी औराळा परिसरातील सर्वोत्तम पर्याय म्हणजे आर. जि. ग्रुप ऑफ एज्युकेशन..!!आर. जि. ग्रुप ऑफ एज्युकेश...
27/05/2024

तुमच्या यशस्वी करिअरसाठी औराळा परिसरातील सर्वोत्तम पर्याय म्हणजे आर. जि. ग्रुप ऑफ एज्युकेशन..!!

आर. जि. ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातुन डि. फार्मसी, बी.फार्मसी, GNM नर्सिंग, B.डिझाईन, 11वी /12 वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, या सारखे विविध डिग्री व डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क नंबर :*
7588931377, 097658 30444

23/05/2024
आर. जि ग्रुप ऑफ एज्युकेशन कॅम्पस, औराळा येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त अत्यंत उत्साही वातावरणात ध्वजारोहण करण्यात आलेआज...
26/01/2024

आर. जि ग्रुप ऑफ एज्युकेशन कॅम्पस, औराळा येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त अत्यंत उत्साही वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले

आज २६ जानेवारी, २०२४ शुक्रवार रोजी आर. जि. पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, तसेच आर. जि. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी औराळा येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अत्यंत उत्साही वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले, आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात लेझीम व कवायत तसेच आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे डायरेक्टर श्री. विकास जिवरख सर Vikas Gulabrao Jivrakh यांनी दीपप्रज्वलन तर कार्यक्रमास लाभलेले पालक प्रतिनिधी श्री. गोरखनाथ वाघचौरे यांनी सरस्वती पुजन केले, पालक प्रतिनिधी श्री. वाल्मीकराव गायकवाड यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व श्री. राजेंद्र व्होलप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पालक प्रतिनिधी श्री. भावराव बोरसे व सौ. बोरसे यांनी ध्वजपुजन करून ध्वजारोहण केले.
यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीता जिवरख मॅडम, पुनम बुरकुल, स्वाती भुरे, जया सपकाळ, आकांक्षा बुरकुल, पुजा जाधव, सानिया खान, आएशा शेख, राजेंद्र जिवरख Rajendra Dinkarrao Jivrakh, योगेश शिंदे, अन्वर मण्यार, ऋषिकेश राजपूत Rushikesh Rajput, समाधान जिवरख Samadhan Jivrakh, कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, संपूर्ण विद्यार्थी व पालक वर्ग यांची उपस्थिती होती.

ज्या विद्यार्थांचा शासकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये नंबर लागला नाही, अशा विद्यार्थ्यांना शासकीय सवलती, स्कॉलरशिप लागू होतील,...
31/08/2023

ज्या विद्यार्थांचा शासकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये नंबर लागला नाही, अशा विद्यार्थ्यांना शासकीय सवलती, स्कॉलरशिप लागू होतील,तरी लवकरात लवकर संपर्क साधावा.

Contact : 9765830444 | 7588931377.

30/08/2023

Uddannelsesinstitution

02/06/2023

Address

G*t No. 18, Jawali Road, Aurala
Kannad
431103

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919765830444

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when R G Group of Education posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to R G Group of Education:

Shortcuts

Share

Category