S M Highschool, Kankavali

S M Highschool, Kankavali शिवाजी मेमोरिअल (एस.एम.) हायस्कूल..एम.के.जी.रस्ता कणकवली.सिंधुदुर्ग ४१६६०२स्थापना १९२६

नवनवीन उपक्रम राबवण्यात पुढाकार घेणारी,अभ्यास,क्रीडा आणि इतर सर्व क्षेत्रात आघाडीवर असणारी जिल्ह्यातली एक नामवंत शाळा..

शाळेनं आपल्याला बरंच काही दिलंय.मित्र-मैत्रिणी,काही कडूगोड आठवणी.. पण मुख्य म्हणजे एक मजबूत पाया.ज्यावर आपलं आजचं जीवन उभं आहे. this community is for...

those all... who have passed out from this magical school of sindhudurg district...

त्या सर्वांसाठी... ज्यांना या शाळेचा अभि

मान आहे.. आदर आहे...

those all who really want to do something for this school...

त्या सर्वांसाठी... जे या शाळेत शिकून जीवनाला यशस्वीरित्या सामोरे जाताहेत...

A GRAND WELCOME....

१७०० फेसबुक लाईक्स आणि एकदा वाढतोच आहे!  शाळेबद्दलचं तुमचं प्रेम असंच राहू द्या.. कोणाला शाळेचे फोटोज, आठवणी,शाळेतील चाल...
15/09/2017

१७०० फेसबुक लाईक्स आणि एकदा वाढतोच आहे! शाळेबद्दलचं तुमचं प्रेम असंच राहू द्या..
कोणाला शाळेचे फोटोज, आठवणी,शाळेतील चालू घडामोडी, समारंभ वगैरे किंवा इतर काही माहिती शेअर करायची असेल आणि अडचण येत असेल तर कृपया मेसेज पाठवा. शक्य तितक्या लवकर प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला जाईल..

1700 Likes and growing! Keep spreading your love towards this awesome school! If anyone wants to share school photos , memories , current happenings, event or any school related information and if you are facing troubles then please send a message, a reply will be sent as soon as possible...

13/06/2017

अजून एक वर्ष, अजून एक बॅच... शाळेला तुमचा, तुमच्या प्रगतीचा अभिमानसुद्धा वाटतो आणि दहा वर्षांची जुळलेली नाती दुरावणार याचं वाईटही वाटतं! इथेच राहणार असाल तर भेटत राहूच.. नव्या क्षितिजांकडे झेपावणार असाल तर शाळेशी असणारे ऋणानुबंध जपून ठेवा.. शाळेतली मैत्री, वर्ग, खेळलेले खेळ असोत किंवा मारामारी, शिक्षकांची खाल्लेली बोलणी आणि मार असो... सगळ्याच आठवणी तुम्हाला हव्याहव्याश्या वाटोत या शुभेच्छा!!💐💐

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!अनुतीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रयत्नासाठी मनापासून शुभेच्छा !२०१७ या वर...
13/06/2017

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
अनुतीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रयत्नासाठी मनापासून शुभेच्छा !

२०१७ या वर्षी शाळेचा दहावीचा निकाल ९७.१० टक्के लागला आहे…
अधिक माहिती http://www.mahresult.nic.in/ssc2017/ssc2017.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

07/11/2016

How many of you can relate this to your school days?
तुमच्यापैकी किती जणांनी शाळेत हे केलंय?

19/07/2016

💐गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरु: साक्षात परब्रम्ह । तस्मै श्रीगुरुवे नम: 💐
💐गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐

07/06/2016

दहावी संपली.. तुमच्यापैकी काहीजण इथेच थांबतील, काही नवे रस्ते शोधत निघतील.. शाळेशी असणारे ऋणानुबंध जपून ठेवा.. कडू आठवणी विसरून जा, गोड आठवणी स्मरणात ठेवा...

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!💐💐

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक, पुढील वेळी थोडे अजून परिश्रम घेता यावेत यासाठी खूप शुभेच्छा!!💐💐

27/05/2016

12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!💐💐

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक, पुढील वेळी थोडे अजून परिश्रम घेता यावेत यासाठी खूप शुभेच्छा!!💐💐

Reached 1.2k likes today!! Heartfelt thanks for your response.. Keep sharing the page!!
06/05/2016

Reached 1.2k likes today!! Heartfelt thanks for your response.. Keep sharing the page!!

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! अनुतीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रयत्नासाठी मनापासून शुभेच्छा !२०१५ या व...
08/06/2015

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
अनुतीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रयत्नासाठी मनापासून शुभेच्छा !

२०१५ या वर्षी शाळेचा दहावीचा निकाल ९२.४० टक्के लागला आहे…
अधिक माहिती http://mahresult.nic.in/ssc2015/ssc2015.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Address

M(umbai) K(ankavali) G(oa) Road
Kankavli
416602

Telephone

+912367232019

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S M Highschool, Kankavali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category