Regal College of Computer Application Kankavli

Regal College of Computer Application Kankavli Our vision is to empower students with professional knowledge with practical exposure.

08/07/2026

❤️♥️❤️Second Year Done! ✔️ Every challenge conquered, every lesson learned, and every dream one step closer. Best wishes for the next chapter. 💙
To our amazing Second Year students—well done! Your journey is shaping your future, and we are proud to be a part of it. 🎓❤️

07/03/2026

Women's Day celebration ❤️❤️♥️

Come and join us for the Women’s Day celebration.
06/03/2026

Come and join us for the Women’s Day celebration.

29/01/2026

NSS Camp 2k26

रिगल कॉलेज कणकवलीचे पंचम महोत्सव चिपळूण येथे सुयश -रिगल कॉलेज चिपळूण येथे झालेल्या  "रिगल करंडक एकांकिका "स्पर्धेत सादर ...
25/01/2026

रिगल कॉलेज कणकवलीचे पंचम महोत्सव चिपळूण येथे सुयश -
रिगल कॉलेज चिपळूण येथे झालेल्या "रिगल करंडक एकांकिका "स्पर्धेत सादर केलेल्या श्री.विठ्ठल सावंत लिखित आणि श्री. शेखर गवस दिग्दर्शित "टिकळी" एकांकिकेला "द्वितीय "पारितोषिक तर "कलबेरिया" या राजस्थानी लोकनृत्याला तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल सर्व विजेत्या स्पर्धक विद्यार्थांचे मनःपूर्वक अभिनंदन 😊❤️❤️🎊🎊👏👏💐

Annual Function 😊
16/01/2026

Annual Function 😊

15/01/2026

🎊 College Annual Function 🎊
Punjabi Theme Night
Music | Dance | Fun
Please come and join 🙌
Don’t miss the celebration!

27/12/2025

Comming soon ❤️❤️

रिगल कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, कणकवलीच्या बीसीए विद्यार्थिनींचा रक्तदान शिबिरात सहभागकणकवली — शहरात आयोजित करण्यात ...
27/12/2025

रिगल कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, कणकवलीच्या बीसीए विद्यार्थिनींचा रक्तदान शिबिरात सहभाग
कणकवली — शहरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये रिगल कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, कणकवलीच्या बीसीए विभागातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिरात विद्यार्थिनींनी स्वतः रक्तदान करून सामाजिक भान आणि मानवतेचा संदेश दिला.
तरुणाई ही समाजाची खरी शक्ती आहे, हे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभागी होत विद्यार्थिनींनी मानवतेचा संदेश दिला. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या विचाराला कृतीतून साकार करत त्यांनी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच शिबिराचे आयोजक यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सहकार्याची भावना व आरोग्याविषयी जागरूकता वाढते, असे मत व्यक्त करण्यात आले.

Address

Janavali Dalviwadi, Mumbai Goa-highway
Kankavli
416602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Regal College of Computer Application Kankavli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Regal College of Computer Application Kankavli:

Shortcuts

Share

Category