DRSForum

DRSForum Ccna, ccnp, ccie

B.E. / B.Tech / B.E.( EXTC) / Computer Science / B.S.C.I.T / BCA / MCA / Diploma in Computer Science या शाखांमध्ये शिक्ष...
11/08/2026

B.E. / B.Tech / B.E.( EXTC) / Computer Science / B.S.C.I.T / BCA / MCA / Diploma in Computer Science या शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (CN) हा विषय असतो. CCNA या कोर्स मध्ये या विषयातील प्रॅक्टिकल ज्ञान मिळते. तसेच डिग्री पूर्ण होण्याआधी या आंतरराष्ट्रीय कोर्स ची परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त केल्यास कॉलेज कॅम्पस मधील इंटरव्यू व जॉब मिळण्याबाबत फायदा होतो.

या विषयातील प्रशिक्षणाची किंमत वेगवेगळ्या संस्थांमध्ये १५००० ते २५००० दरम्यान आहे. हा कोर्स आम्ही जिवन दिशा प्रतिष्ठान च्या माध्यमातून चारकोप, कांदिवली येथे फक्त रु. १०००/- मध्ये शिकवत आहोत.
तुमचे मित्र-परिवार, नातलग व आजुबाजुच्या परिसरातील विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती पुरवावी व या उपक्रमास हातभार लावावा, ही विनंती.

पत्ता :
डी आर एस फोरम, डि-४२, प्लॉट क्र. ३०८,
मातुल्य सोसायटी, सेक्टर क्र. ३, चारकोप,
कांदिवली (पश्चिम) मुंबई - ६७.
लँडमार्क- चारकोपचा सम्राट, भगवती हॉटेलच्या मागे.
संपर्क : राजेश पंढरीनाथ पवार - ९८२०२५८०४९

30/07/2026

25/07/2026
18/06/2026

# # # **डी.आर.एस. फोरम – कौशल्य विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रम**

**जीवन दिशा प्रतिष्ठानद्वारे संचालित**

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, इयत्ता १० वी ते १२ वी अथवा पदवी शिक्षण अपूर्ण राहिलेले विद्यार्थी, तसेच नोकरीच्या शोधात असलेले संभ्रमित पदवीधर आणि संगणक नेटवर्किंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे युवक-युवती यांच्यासाठी **जीवन दिशा प्रतिष्ठानद्वारे संचालित डी.आर.एस. फोरम** एक विशेष कौशल्य विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रम राबवत आहे.

या उपक्रमांतर्गत संगणक नेटवर्किंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील **CCNA, CCNP आणि CCIE** हे अभ्यासक्रम, ज्यांचे बाजारमूल्य साधारणतः **₹१५,००० ते ₹१,००,०००** इतके आहे, ते केवळ **₹१,०००/-** या नाममात्र शुल्कात उपलब्ध करून दिले जातील.

प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना **डी.आर.एस. फोरमचे प्रमाणपत्र** प्रदान करण्यात येईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक तांत्रिक कौशल्ये प्राप्त करून देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांचे स्वावलंबी व उज्ज्वल भविष्य घडावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

# # # **उपक्रमाची वैशिष्ट्ये**

✔ CCNA, CCNP आणि CCIE प्रशिक्षण
✔ अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन
✔ केवळ ₹१,०००/- नाममात्र शुल्क
✔ डी.आर.एस. फोरमचे प्रमाणपत्र
✔ रोजगाराभिमुख कौशल्य विकास
✔ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्राधान्य

# # # **ध्येय**

**"समाजातील गरजू युवक-युवतींना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देत, कौशल्य, रोजगार आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम बनविणे."**

# # # **डी.आर.एस. फोरम**
प्रोप्रा. राजेश पंढरीनाथ पवार

**(जीवन दिशा प्रतिष्ठानद्वारे संचालित)**
**"पुनश्च सेवाभावाने – एक नवी सुरुवात"**

 # # # **डी.आर.एस. फोरम – कौशल्य विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रम****जीवन दिशा प्रतिष्ठानद्वारे संचालित**समाजातील आ...

Address

Kandivali West

Alerts

Be the first to know and let us send you an email when DRSForum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category