Mahatma Phule highschool and Juniour colledge,shekapur

Mahatma Phule highschool and Juniour colledge,shekapur School information

10वी व 12 वी च्या विद्यार्थी व पालकांना विनंती करण्यात येते की उद्या  महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  शे...
02/02/2026

10वी व 12 वी च्या विद्यार्थी व पालकांना विनंती करण्यात येते की उद्या महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेकापूर येथे दि 03 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे
तरी सर्व पालकांनी सकाळी ठिक 10.00 वा. शालेय परिसरात आपल्या पाल्यासह उपस्थित राहुन सहकार्य करावे ही कळकळीची विनंती.

02/02/2026

10वी 12 वी च्या सर्व विद्यार्थी व पालकांना विनंती करण्यात येते की उद्या महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेकापूर येथे दि 03 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे
तरी सर्व पालकांनी सकाळी ठिक 10.00 वा. शालेय परिसरात आपल्या पाल्यासह उपस्थित राहुन सहकार्य करावे ही कळकळीची विनंती.

21/05/2025
16/07/2020

महात्मा फुले विद्यालय शेकापूरचा निकाल सायन्स89.63टक्के, आर्ट 85.71टक्के,काॅमर्स 82.69टक्के शाळेचा एकुण निकाल 87.29टक्के

18/06/2020

महात्मा फुले मा.व उच्च मा.विद्यालय शेकापूर ता.कंधार जि.नांदेड प्रवेश प्रक्रिया शुरू
संपर्क - मा.श्री शिवाजीराव पा.केंद्रे [ महात्मा फूले ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर - सचिव
तथा ग्राम पंचायत शेकापूर - सरपंच
मो. 8983162329.
मा.श्री व्हि.के.केंद्रे [पर्यवेक्षक ]
म.फु.मा.व उच्च मा.वि.शेकापूर
मो.9552736089,9834067156
ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी त्वरीत संपर्क करावा.

योग दिन
21/06/2019

योग दिन

सामाजिक न्याय विभाग कडून अंधश्रद्धा निर्मूलन चा कार्यक्रम
05/12/2018

सामाजिक न्याय विभाग कडून अंधश्रद्धा निर्मूलन चा कार्यक्रम

माझा छकुला आणि झपाटलेले 2 फेम अभिनेता व जय मल्हार या सारख्या अनेक मालिकेचे निर्माते आदिनाथ कोठारे त्यांच्या "जल व्यवस्था...
12/03/2018

माझा छकुला आणि झपाटलेले 2 फेम अभिनेता व जय मल्हार या सारख्या अनेक मालिकेचे निर्माते आदिनाथ कोठारे त्यांच्या "जल व्यवस्थापन," या विषयावर होणारी कार्यक्रमाच्या
चित्रिकरणा साठी महात्मा फुले विद्यालय, शेकापूर या शाळेची निवड करण्यात आली या साठी त्यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली...त्यांचे स्वागत करते वेळी .. प्राचार्य- मोतिभाऊ केंद्रे, मोहित केंद्रे, पर्यवेक्षक- व्ही. के. केंद्रे.

Address

At. Post Shekapur Tq:-kandhar Dist:-Nanded
Kandhar
431714

Opening Hours

Monday 9am - 4pm
Tuesday 9am - 4pm
Wednesday 9am - 4pm
Thursday 9am - 4pm
Friday 9am - 4pm
Saturday 9am - 2pm

Telephone

+919422380448

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahatma Phule highschool and Juniour colledge,shekapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mahatma Phule highschool and Juniour colledge,shekapur:

Shortcuts

Share