01/09/2024
असनस येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीड़ा स्पर्धेत सरस्वती विद्या मंदीर कंचाड च्या 14 वर्षीय वयोगटातील मुलींनी कब्बड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
विजयी खेळाडूंचे मा. मुख्याध्यापक, तसेच प्रशिक्षक श्री. अजित साटम सर. सहाय्यक सौ. सीमा सूर्यवंशी मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन!.....