Creative ladder art studio

Creative ladder art studio Creative Ladder Art Studio is a premium art learning studio based in Kamothe, Navi Mumbai, dedicated to nurturing creativity in children and adults.

We offer structured drawing and painting courses, craft workshops,

26/04/2026

आज Summer Camp चा Final Day खूप आनंददायी आणि भावनिक ठरला 💖
गेल्या 10 दिवसांत मुलांनी केलेल्या सुंदर कलाकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं आणि प्रत्येक मुलाचं कौतुक करण्यात आलं 🎨
मुलांनी गाण्यांवर डान्स केला, मजा-मस्ती केली आणि आनंदाने हा दिवस साजरा केला 🎉
Creative Ladder Art Studio तर्फे सर्व मुलांना सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला 🏅
हा समारोप सोहळा मुलांसाठी आणि पालकांसाठी एक सुंदर आठवण ठरला ✨

24/04/2026

✨ Summer Camp Day 9 ✨
आजचा दिवस रंग, डिझाईन आणि creativity ने भरलेला! 🎨
आज मुलांनी Lippan Art (Clay Art) मध्ये
सुंदर सुंदर colorful designs तयार केली 🌈
मातीच्या साध्या बेसला
मुलांनी दिला एक artistic touch ✨
प्रत्येक design मध्ये दिसते
त्यांची imagination, patience आणि creativity 💛
👉 Creative Ladder Art Studio मध्ये
मुलं फक्त art शिकत नाहीत…
तर स्वतःची creativity discover करत आहेत 💫



23/04/2026

आज Summer Camp च्या Day 8 मध्ये मुलांनी शाडू मातीपासून सुंदर शिल्प तयार केली 🧱💖
Clay modelling activity मधून मुलांची imagination, hand skills आणि concentration खूप चांगल्या प्रकारे वाढते ✨
मुलांनी खूप आनंदाने आणि उत्साहाने ही activity केली 😊
📍 Creative Ladder Art Studio

22/04/2026

आज Summer Camp च्या Day 7 मध्ये मुलांनी पारंपरिक Madhubani Art शिकली 🎨💖
सुंदर patterns, bright colors आणि creative designs वापरून त्यांनी खूप छान artwork तयार केली 🌸
ही activity मुलांच्या creativity, concentration आणि cultural understanding साठी खूप उपयुक्त आहे ✨
📍 Creative Ladder Art Studio

20/04/2026

आज Summer Camp च्या Day 4 मध्ये मुलांनी खूप सुंदर आणि creative काम केलं 💖👕 Bandhani Cloth Painting मधून रंगांची जादू अनुभवली
🍃 Nature Art मधून leaves आणि flowers वापरून सुंदर artwork तयार केलं
ही activities मुलांच्या imagination, concentration आणि creativity वाढवतात ✨
📍 Creative Ladder Art Studio

18/04/2026

आज Summer Camp च्या Day 4 मध्ये मुलांनी पारंपरिक Warli Painting शिकली 🤍
Simple shapes वापरून त्यांनी सुंदर गाव, नृत्य आणि दैनंदिन जीवनाचे scenes तयार केले 🏡
ही activity मुलांना आपल्या संस्कृतीशी जोडते आणि त्यांची creativity वाढवते ✨
📍 Creative Ladder Art Studio




























16/04/2026

आज Summer Camp च्या Day 3 मध्ये मुलांनी खूप सुंदर art तयार केली 💖
Stone Painting मधून त्यांनी creativity वापरून साध्या दगडांना आकर्षक रूप दिलं 🪨
Sunset Painting मधून रंगांची सुंदर जुळवाजुळव शिकली 🌅
अशा activities मुलांच्या imagination आणि concentration साठी खूप उपयुक्त आहेत ✨
📍 Creative Ladder Art Studio

Address

Kamothe
Kamothe
410209

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Creative ladder art studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category