Maitri Pratishtan NRC School 1996

Maitri Pratishtan NRC School 1996

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maitri Pratishtan NRC School 1996, Mohone, Ambivali (East), Kalyan.

08/10/2019

आमचं ठरलंय की १३ ऑक्टोबर ला मैत्री प्रतिष्टान च्या रक्तदान शिबिराला जायचं
*तुम्ही ठरवलं का नक्की यायचं*
!!! रक्तदान श्रेष्ठदान !!!
मैत्री प्रतिष्ठान, मोहोने आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करून अमूल्य असे जीवनदान करा.
स्थळ : एन आर सी गेट मोहोने
दिनांक : १३ ऑक्टोबर २०१९
वेळ : सकाळी ९ ते दुपारी ४
मैत्री प्रतिष्टान (मोहने , कल्याण)

07/10/2019

आमचं ठरलंय की १३ ऑक्टोबर ला मैत्री प्रतिष्टान च्या रक्तदान शिबिराला जायचं
*तुम्ही ठरवलं का नक्की यायचं*
!!! रक्तदान श्रेष्ठदान !!!
मैत्री प्रतिष्ठान, मोहोने आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करून अमूल्य असे जीवनदान करा.
स्थळ : एन आर सी गेट मोहोने
दिनांक : १३ ऑक्टोबर २०१९
वेळ : सकाळी ९ ते दुपारी ४
मैत्री प्रतिष्टान (मोहने , कल्याण)
अध्यक्ष सचिन रघुनाथ घाटगे
आपला माणूस

Photos from Maitri Pratishtan NRC School 1996's post 12/10/2017

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मैत्री प्रतिष्ठान ने ४थे रक्तदान शिबिर १ऑक्टोबर २०१७ ला मोहोने गेट, कल्याण येथे आयोजित केले होते सदर रक्तदान शिबिरात १४६ रक्तदात्यांनि सहभाग नोंदवला आणि शिबीर यशस्वी केले..त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि प्रत्येकाने कमीत कमी ४ जणांचे प्राण वाचविल्याचा आनंद आणि पुण्य मिळवलं जे जगातील सर्वात उत्तम असे दान आहे.
आम्ही मैत्री प्रतिष्ठान चे सर्व सदस्य हा उपक्रम असाच अविरत राबविण्यासाठी झटत राहूच तरी आपण सर्वांची साथ अशीच मिळत राहो ही नम्र अपेक्षा... जी तुम्ही पूर्ण करालच यात शंका नाहीच...यावर्षी च्या शिबिराची काही क्षण चित्र आपल्यासाठी ....

Photos 25/04/2017

सर्व मित्र आणि मैत्रिणी तसेच मोहोने परिसरातील नागरिक तुम्हां सर्वांना माहीत आहेच की मैत्री प्रतिष्ठान ही संघटना आपल्या परिसरात मागील 3 वर्षात सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रम राबवत आली आहे. १ मे २०१७ रोजी महाराष्ट्र दिन निमित्त व छत्रपती शिवाजी महाराज भोसले, महात्मा जोतिबा फुले, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्याचे योजिले आहे.
तरी त्या योगे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिव व्याख्याते आणि अभ्यासक डॉ. शिवरत्न शेट्ये सर यांचे "छत्रपती शिवराय ते महामानव भीमराय" या विषयावर व्याखान आयोजित केळवे असून त्या सोबत आपल्या परिसरातील काही मान्यवर लोकांनाचा सन्मान करत आहोत ज्यांनी समाजापुढे आपल्या कृती तुन त्यांच्या क्षेत्रात युवा पिढी समोर आदर्श निर्माण केला आहे. तसेच मुलांसाठी भव्य अशा चित्रकला स्पर्धेचे आयोजन ही केले असून सदर कार्यक्रमाचे हे पहिले वर्ष आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी होऊन व व्याख्यानाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती..
कार्यक्रम पत्रिका सोबत आहेच यालाच सहृदय निमंत्रण समजून आपली उपस्थिती नोंदवावी..

धन्यवाद,

सचिन नलावडे
खजिनदार
मैत्री प्रतिष्ठान
Nrc School 1996

Want your school to be the top-listed School/college in Kalyan?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Mohone, Ambivali (East)
Kalyan
421301