🌺 श्री गणेशाय नमः 🌺
जणू संस्कारांची छोटीशी गुरुकुल नगरी… जिथे प्रत्येक बालक फक्त शिकत नाही, तर घडतं ✨
🪔 गणाधीश बालसंस्कार वर्ग 🪔
आजच्या धावपळीच्या जगात, मुलांना फक्त शिक्षण नाही तर संस्कारांची श्रीमंती देणं खूप गरजेचं आहे.
हाच सुंदर उद्देश घेऊन…
🌼 आपल्या मुलांसाठी खास बालसंस्कार वर्ग 🌼
📚 वर्गामध्ये काय शिकवले जाईल?
🔸 संस्कृत श्लोक व मंत्र
🔸 रामायण, महाभारत कथा
🔸 नैतिक मूल्ये व चांगल्या सवयी
🔸 ध्यान व प्रार्थना
🔸 सण-परंपरा यांची माहिती
*🌟 वर्गाचे विशेष वैशिष्ट्ये*
✨ अनुभवी मार्गदर्शन
✨ ऑनलाईन सुविधा
✨ मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर
✨ संस्कार + ज्ञान यांचा सुंदर संगम
👶 वयोगट: ५ ते १५ वर्षे
माध्यम :- ऑनलाईन
📍 मर्यादित प्रवेश – आजच नोंदणी करा!
📞 संपर्क: 8879385755
👤 मार्गदर्शक: केदार गोखले गुरुजी
🌸 “आजचे संस्कार… उद्याचा उज्ज्वल भारत” 🌸
गणाधीश संस्कार वर्ग ऑनलाईन पाठशाळा
गणाधिश संस्कार वर्ग ऑनलाईन वेदपाठशाळा
*🌺 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🌺*
*॥ गणाधिश संस्कार वर्ग ॥*
(पहिली ऑनलाईन वेदपाठ शाळा)
मिळवा घरबसल्या शुद्ध वेदमंत्रांचे शास्त्रशुद्ध शिक्षण! आम्ही पुन्हा एकदा घेऊन येत आहोत...
*🔱 बेसिक पुरोहित कोर्स 🔱*
(ऑनलाईन बॅच - फेब्रुवारी २०२६)
तुम्हाला स्वतःच्या घरची पूजा स्वतः करायला शिकायचे आहे का? किंवा पौरोहित्यामध्ये रस आहे? तर हा कोर्स खास तुमच्यासाठीच आहे!
*📖 कोर्समध्ये काय शिकवले जाईल?*
आमच्या सविस्तर अभ्यासक्रमात खालील विषयांचा समावेश आहे:
गणपती अथर्वशीर्ष (शुद्ध उच्चारांसह)
देवपूजा विधी
दैनंदिन संध्या
गणेश पूजन (पार्थिव गणेश स्थापना)
नवग्रह मंत्र (पुराणोक्त)
सत्यनारायण पूजा
पुरुषसूक्त
विष्णुसूक्त
श्रीसूक्त
*🗓️ कोर्सची रूपरेषा:*
*प्रारंभ:* ११ फेब्रुवारी २०२६ पासून
*कालावधी:* ७ ते ८ महिने
*दिवस:* सोमवार,बुधवार,शुक्रवार
*वेळ:* रात्री ०९:०० ते १०:३० (नोकरी/व्यवसाय सांभाळून सोयीस्कर वेळ)
*माध्यम:* ऑनलाईन (घरबसल्या शिक्षण)
*💰 शुल्क आणि नोंदणी:*
*योगदान शुल्क:*
₹१,१११/- *(प्रति महिना)*
*नाव नोंदणी शुल्क:* मात्र ₹१११/- भरून तुमची जागा आजच निश्चित करा!
*टीप:* मासिक फी वर्गाच्या पहिल्या दिवशी भरावयाची आहे.
*🎓 प्रवेशासाठी अटी:*
✅ वयाची कोणतीही अट नाही.
✅ उपनयन संस्कार (मुंज) झालेला असणे अनिवार्य आहे.
✅ शिकण्याची जिद्द आणि श्रद्धा असणे आवश्यक.
*📍 संपर्क आणि नोंदणी:*
*श्री केदार गोखले गुरुजी*
📞 *संपर्क:*
*+९१ ८८७९३८५७५५*
🙏 एक नम्र विनंती: आपल्या ब्राह्मण बांधवांपर्यंत हा मेसेज अवश्य पोहोचवा. आपल्या एका शेअरमुळे कोणाचे तरी कल्याण होऊ शकते आणि आपली संस्कृती जपण्यास मदत होईल.
*🚩धन्यवाद! 🚩*
*श्री गणेशाय नमः*
🪔🪔🪔🪔🪔
*पाच बॅच च्या अभुतपुर्व यशानंतर*
💥💥💥💥💥💥💥💥💥
*गणाधिश संस्कार वर्ग*
*(पहिली ऑनलाईन वेदपाठ शाळा)*
पुन्हा एकदा लवकरच घेऊन येत आहे..
*बेसिक पुरोहितकोर्स(सशुल्क)*
*घरच्या घरी.*
*होतकरू ब्राह्मण तरुण व मुलांसाठी*
कोर्स मध्ये शिकविले जाणारे विषय-:
१)दैनंदिन संध्या
२)देवपुजा
३)अथर्वशीर्ष
४)गणेश पुजन(भाद्रपद मधील गणेश स्थापना)
५)नवग्रह मंत्र(पुराणोक्त)
६)सत्यनारायण पुजा
अधिक माहिती साठी लवकरात लवकर सम्पर्क करणे
*योगदान शुल्क-: 6999-/ फक्त*
*कोर्स कालावधी 3 महिने*
*मर्यादित आसन क्षमता*
*वयाची अट नाही*
*अट एकच उपनयन संस्कार झालेला असणे गरजेचे*
*शिकवण्याची पद्धत-ऑनलाईन*
*वेळ - सोमवार ते शुक्रवार*
*रात्री 09:00 वा*
*नाव नोंदणी सुरु*
*नोंदणीची अंतिम तारीख-:*
*30 ऑक्टोबर 2025 रात्री पर्यंत*
*कोर्स सुरू होण्याची तारीख*
*10 नोव्हेंबर 2025*
Follow us on-:
https://www.facebook.com/share/19esHphEXr/
You tube:-
https://youtube.com/-h6l?si=zjIkmD_UvzV4jO00
सम्पर्क-:
*श्री केदार गोखले गुरुजी*
*~~~8879385755~~~*
*आपल्या होतकरू ब्राह्मण बांधवा पर्यंत ही पोस्ट अवश्य पोहोचवा आपल्या एका पोस्ट मुळे आपल्याच समाजबांधवांचे भले होणार आहे*
*धन्यवाद*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*गणाधीश संस्कार वर्ग ऑनलाईन वेद पाठशाळा*
*आगामी सुरू होणारे कोर्सेस व त्याची माहिती*
१. बेसिक पुरोहित कोर्स
10 नोव्हेंबर 2025
सोम ते शुक्र रात्री 09 वाजता. (उपनयन झालेले असणे आवश्यक)
२. करावे तरी काय
11 नोव्हेंबर 2025
वेळ दुपारी 3 वाजता
३. ऑनलाईन संस्कृत वर्ग
1 नोव्हेंबर 2025
वेळ- शनी रवी,संध्या 7 ते 8
आजच संपर्क करा आणि आपली जागा नक्की करा.
Follow us on:-
https://www.facebook.com/share/19esHphEXr/
*संपर्क - 8879385755*
*संस्थापक: केदार गोखले*
गणाधीश संस्कार वर्ग ऑनलाईन पाठशाळा गणाधिश संस्कार वर्ग ऑनलाईन वेदपाठशाळा
*🌹गणाधीश संस्कार वर्ग ऑनलाईन वेद पाठशाळा🌹*
*घेऊन येत आहे नवीन उपक्रम*
💥 खास जेष्ठ नागरिकांसाठी💥
एक नाविन्यपूर्ण उपक्रम.
*"करावे तरी काय?"*
📍 या उपक्रमामध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी
👉🏻मंगलाचरण(प्रार्थना)
👉🏻 बौद्धिक खेळ
👉🏻 वाचन कट्टा
👉🏻 संवादातून,सकारात्मकतेकडे वाटचाल
👉🏻हौशीची गंमत
👉🏻 आणि बरेच काही....
*📍वर्ग कालावधी:-*
*आठवड्यातून ३दिवस.*
*मूल्य :- १००१/प्रति महिना*
तर,लवकरात लवकर आपली जागा राखून ठेवण्यासाठी, खाली दिलेल्या आमच्या लिंक वर क्लिक करून ग्रुप मध्ये समाविष्ट व्हा.
🏃🏼🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃
*त्वरा करा*
*टीप :- हा उपक्रम जेष्ठ नागरिकांव्यतिरिक्त इच्छुक असणाऱ्या सर्वांसाठी खुला असेल.*
*संस्थापक*
*केदार गोखले*
ग्रुप लिंक:-
गणाधीश संस्कार वर्ग ऑनलाईन वेद पाठशाळेतील काही विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचे मनोगत.
26/07/2025
गणाधीश संस्कार वर्ग ऑनलाईन वेद पाठशाळा.
*अँडव्हान्स पुरोहित कोर्स बॅच*
🌺 *श्री गणेशाय नमः* 🌺
*वर्ष पूर्ती महोत्सव*
⭐⭐⭐⭐⭐
*गणाधिश संस्कार वर्ग*
*(पहिली ऑनलाईन वेदपाठ शाळा)*
पुन्हा एकदा लवकरच घेऊन येत आहे..
*बेसिक पुरोहितकोर्स*
*(सशुल्क)*
*घरच्या घरी.*
*होतकरू ब्राह्मण तरुण व मुलांसाठी*
*अगदी वाजवी शुल्कात*
कोर्स मध्ये शिकविले जाणारे विषय-:
१)दैनंदिन संध्या
२)देवपुजा
३)अथर्वशीर्ष
४)गणेश पुजन(भाद्रपद मधील गणेश स्थापना)
५)नवग्रह मंत्र(पुराणोक्त)
६)सत्यनारायण पुजा
अधिक माहिती साठी लवकरात लवकर सम्पर्क करणे
*योगदान शुल्क-: 6999-/ फक्त*
*कोर्स कालावधी 3 महिने*
*वर्ष पूर्ती महोत्सव विशेष 20% सूट*
*सूट नंतरचे योगदान शुल्क 5599-/फक्त*
*मर्यादित आसन क्षमता*
*वयाची अट नाही*
*अट एकच उपनयन संस्कार झालेला असणे गरजेचे*
*शिकवण्याची पद्धत-ऑनलाईन*
*वेळ - सोमवार ते शुक्रवार*
*संध्या 07 ते 08:30*
*नाव नोंदणी सुरु*
*नोंदणीची अंतिम तारीख-:*
*20 जुलै 2025 रात्री पर्यंत*
*कोर्स सुरू होण्याची तारीख*
*21 जुलै 2025*
Follow us on-:
https://www.facebook.com/share/19esHphEXr/
सम्पर्क-:
*श्री केदार गोखले गुरुजी*
*~~~8879385755~~~*
*आपल्या होतकरू ब्राह्मण बांधवा पर्यंत ही पोस्ट अवश्य पोहोचवा आपल्या एका पोस्ट मुळे आपल्याच समाजबांधवांचे भले होणार आहे*
*धन्यवाद*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गणाधीश संस्कार वर्ग ऑनलाईन पाठशाळा गणाधिश संस्कार वर्ग ऑनलाईन वेदपाठशाळा
*🌹 श्री स्वामी समर्थ 🌹*
*गणाधीश संस्कार वर्ग ऑनलाईन वेद पाठशाळा*
*(संस्कृती आता घरोघरी)*
*गणाधीश संस्कार वर्ग घेऊन आला आहे नवीन उपक्रम*
*स्तोत्र माला*
विषय - गणपती अथर्वशीर्ष
तारीख -: 14 जुलै 2025 ते 19जुलै 2025
कालावधी - 6 दिवस
वय वर्षे - 8 पासून पुढे
वेळ -: संध्याकाळी 07 ते 08:30
शुल्क -399/-
नोंदणीची शेवटची तारीख 13 जुलै 2025
शिकवण्याची पद्धत -ऑनलाईन
अधिक माहिती साठी खालील क्रमांक वर संपर्क करा -
*श्री. केदार गोखले (गुरुजी )*
मोबाईल नंबर :- 8879385755
💥💥💥💥💥💥💥💥💥💥
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Kalyan
Kalyan
421301