Prabudha dhamma classes

Directions

Prabudha dhamma classes ONLY DHAMMA CLASSES

04/04/2026

Give time to your kids

04/04/2026

ज्ञान केंद्र डि वार्ड या ठिकाणी दहा दिवसांच्या कार्यक्रम प्रबुद्ध धम्म क्लास चा मुलांना कडून बुद्ध वंदने कडून सुरवात करताना.

16/11/2025
16/11/2025
15/11/2025
15/11/2025
*भारताची राज्यघटना (CONSTITUION OF INDIA)* *हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संरचना, कार्यपद्धती,...
13/03/2025

*भारताची राज्यघटना (CONSTITUION OF INDIA)*
*हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संरचना, कार्यपद्धती,* *अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची मूलभूत अधिकार व कर्तव्ये निर्धारित करणारी करतो.*
*भारताची राज्यघटना सोप्या भाषेत समजून घेण्याकरीता PDC आयोजित लेक्चर सीरिज सर्व युथ करीता सुरू करण्यात आली.
*व दर रविवारी संध्याकाळ 5;30 ते 6;30*

*पत्ता:- पंचशील बुद्ध विहार, तिसगाव रोड सिध्दीविनायक नेत्रालय हॉस्पिटलच्या मागे कल्याण (पूर्व)*

*वक्ते :- ॲड. राहुल पगारे*

*आयोजक:-*
*1. राजेश जाधव, 📱9892094745*
*2. महेश देठे =7039119228*
3 *हर्षदा पगारे=*
*77108 69255*
Googal map👇
https://maps.app.goo.gl/EXD7PGJpbx9xETiCA?g_st=aw

*पंचशील बुध्द विहार*
*सिद्धीविनायक हॉस्पिटलचा मागे*
*कल्याण { पुर्व }*

*प्रबुद्ध धम्म क्लास**एक आनंदाची सुचना**बहुजन माता जनजागृति महोत्सव २०२४.* *कल्याण ( पुर्व)**या ठिकाणी सात्यताने ९ दिवस ...
12/10/2024

*प्रबुद्ध धम्म क्लास*
*एक आनंदाची सुचना*
*बहुजन माता जनजागृति महोत्सव २०२४.* *कल्याण ( पुर्व)*

*या ठिकाणी सात्यताने ९ दिवस होणारे वेगवेगळे कला, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक या कार्यक्रमात*
*प्रबुद्ध धम्म क्लासची विध्यार्थी स्वरा जाधव हि ने आपल्या अभ्यास आणि परीक्षा यात व्यस्त असुन ही नऊ* *दिवस तीने स्टेजवर बुध्द धम्माचे गाथा*
*गायला बदल "*बहुजन माता जनजागृति महोत्सव २०२४.* *कल्याण ( पुर्व)*
*या समितीने महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले फुले शाहु अंबेडकर या चळवळीते जेष्ठ आणि सुप्रसिद्ध* *असलेले सामाजिक कार्यकर्ता* *सन्मानिय (आयुषमान अन्न रोकडे) यांचा*
*हस्ते (प्रबुद्ध धम्म क्लासची विध्यार्थीनी स्वरा जाधव) या छोट्या उपासिकाला भेटवस्तु देऊन तीचा सम्मान करण्यात आला आहे,*
*या सम्माना बदल*
*प्रबुद्ध धम्म क्लास कढुन*
*खुप खुप धन्यवाद*
🙏🙏🙏💐💐💐
*प्रबुद्ध धम्म क्लास*

➖➖➖➖➖➖
*शिक्षक, महेश देठे*
*फोन=+917039119228*
*धम्म शिक्षका, हरशदा पगारे*
*फोन=+917710869255*
*धम्म शिक्षक,ॲड,राहुल पगारे.*
*=+918655667978*
*राजेश जाधव=9892094745*.🔚📞
➖➖➖➖➖

Address

Kalyan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabudha dhamma classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category