14/04/2026
विश्वरत्न, बोधिसत्व, परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏
Established in 2010, Academics (1st to 10th std. SSC Boards), ABACUS, Vedic Maths, Phonetic, Drawing, Scholarship & Olympiad Exam etc.
14/04/2026
विश्वरत्न, बोधिसत्व, परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏
Wishing you a blessed Ram Navami filled with joy, peace and positivity. May happiness and success always be with you.
Happy Ram Navami !
Happy international women's day to all the beautiful boss ladies out there! you deserve to be celebrated every single day and we are so proud of y'all.🩷🤍🫶🏻
25/12/2025
Abacus 🧮
A Whole Brain Development Program, Train your child to become a live calculator! 💻
We have 7 Branches in Kalyan.
*ADMISSIONS OPEN!*
Hurry up and secure your spot today!
*📞 Contact:* 70453 05471
30/03/2025
नव संकल्पांची गुढी!
नव्या वर्षात नवीन स्वप्न, नवी उमेद आणि नवे संकल्प!
सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो तुमच्या आयुष्यात सदैव!
गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
08/03/2025
Happy women's Day💐🙏
24/12/2024
Abacus 🧮 | A Whole Brain Development Program
Train your child to become a live calculator! 💻
Not just kids, we create SmartKids. 👨🎓
📍 Address:
Yashada Education Academy, Ship no. 1, Sunder Nager CHS, Near Gajanan Maharaj Mandir, Thankar Pada, Kalyan (West).
ADMISSIONS OPEN!
Hurry up and secure your spot today!
📞 Contact:** *70453 05471
28/11/2024
समाजसुधारक, स्त्रीशिक्षणाचे जनक, महापुरुष, लेखक, कवी, शिवरायांवर पोवाडा लिहिणारे शाहीर, पहिली शिवजयंती साजरी करणारे खरे लोकमान्य, महात्मा
क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!💐
12/10/2024
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आज विजयादशमी. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. मनाला चैतन्य देणारा आणि जीवनाचे तत्वज्ञान समजविणारा सण. अवगुणांवर सद्गुणांनी विजय मिळविणारा, प्रगतीकडे वाटचाल करणारा, माणूसकी वृद्धींगत करणारा असा हा आनंददायी सण अशा या मंगलमय दिनी आपणांस सोन्यासारखे उज्ज्वल भविष्य,सोन्यासारखी माणसं व निरोगी दीर्घायुष्य लाभू दे हीच शुभेच्छा💐🙏