Saraswati Mandir, Kalyan

Saraswati Mandir, Kalyan

Share

सरस्वती मंदीर माध्यमिक कल्याण प.

This page is created for making contact with all former students and invite them to participate in activities to be done for current students.

21/03/2024
28/05/2022

"सिंधु नदीपासून सिंधुुसागरापर्यंत पसरलेली ही विशाल भारतभूमी ज्याची पितृभूमी व पुण्यभूमी आहे, तोच हिंदु!"

"मला मुसलमानांची भिती वाटत नाही, मला इंग्रजांची भिती वाटत नाही. मला हिंदुंची भिती वाटते, हिंदुंनीच आज हिंदुत्वाशी का वैर सुरू केले आहे?"

"सर्व धर्म-मार्ग एकाच ईश्वराकडे जातात ही भाबडी समजूत आहे. भारताबाहेरून य़ा देशात आलेले सर्व धर्म, राष्ट्रद्रोहाकडेच जातात आणी देशाचे तुकडे पाडतात."

"विज्ञान हाच आपल्या राष्ट्राचा वेद असला पाहिजे, हिंदुंनी आपली पळीपंचपात्रे वितळवून त्याच्या तलवारी केल्या पाहिजेत. युद्धात उदात्त तत्व नव्हे, तर तलवार टिकते.... आणि जिंकते!"

"शिवरायांचा जयजयकार करता,
गुरुगोविंदसिंहांची भक्ती करता,
महाराणाप्रतापांची स्तुती करता,
पण यातून राष्ट्र उभे राहणार नाही.
शिवराय कृतीत उतरवा, तरुणांनो सैनिक व्हा, लक्ष्य एकच....राजकारणाचे हिंदुकरण....हिंदुंचे सैनिकीकरण."

"चार काड्या जमवून घरटी बांधणे, चूल-मूल राखणे यालाच जर संसार म्हणत असतील तर असा संसार चिमण्या-कावळेही करतात. आपण आपली चूल बोळकी सोडून असा संसार करू ज्यामुळे देशाच्या घराघरातून सोन्याचा धूर निघेल."

"जातीभेद मोडून चातुर्वर्ण्य लाथाडून सा-या हिंदु राष्ट्रीयांनी एक व्हावं. वैदिकांची, जैनांची, बौध्दांची आणि शिखांची पित्रुभूमी व पुण्यभूमी एकच 'हिंदमाता'..! आपली आई वेदनांनी तळमळत असतांना भावंडांनी आपापसात भांडत बसणे घोर पाप ठरेल."

"आपल्या देशावर शत्रु चाल करून आला तर त्याचा सशस्त्र प्रतिकार करणें पाप नाही. स्वतः जगणे व राष्ट्र जगवणे हे आपले कर्तव्य आहे. त्या करता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच आहे."

"दुबळ्यांच्या शांती अहिंसेने घात होतो, देश टिकवायचा तर शक्ती हवी....शस्त्रे हवीत....दुबळ्या राष्ट्रांनी मानवतेच्या गप्पा मारू नयेत."

"भाबडेपणा हा सद्गुण नसून विकृती आहे. कपटी शत्रूला फसवून, भूलवून वेळप्रसंगी खोटी माफी मागून कसाही ठेचावा. अफजलखानाचे ह्रदयपरिवर्तन करता येत नाही, त्याचे ह्रदय फोडावेच लागते."

"अहिंदु म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले, तरी ते लाथाडून शेवटचा हिंदु म्हणून मी मरेन!"

हिंदुसंघटक, महाकवी, राष्ट्रभक्त..
स्व. श्री. विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!!

।। जयस्तू हिंदुराष्ट्र ।। वंदे मातरम् ।।

।। जय श्रीराम ।। जय शिवराय ।।

30/01/2022


३० जानेवारी २०२२ हुतात्मा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची क्षणचित्रे

Want your school to be the top-listed School/college in Kalyan?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Syndicate
Kalyan
421301

Opening Hours

Monday 12am - 6pm
Tuesday 12pm - 6pm
Wednesday 12pm - 6pm
Thursday 12pm - 6pm
Friday 12pm - 6pm
Saturday 10am - 4pm