25/04/2018
Reunion 2018:
आवाहन करण्यात येत आहे की, मंगळवार दि. 1 मे 2018 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता शिशुविहार मित्राटाईप विद्यालय या शाळेतील माजी विद्यार्थ्यांकरीता मेळाव्याचे आयोजन करण्याचे योजिले आहे तरी आपण आणि आपल्या संपर्कातील मित्र-मैत्रिणींना कळवावे.
हेच आग्रहाचे आमंत्रण आहे असे समजून मेळाव्यास उपस्थित राहावे.
कळावे
मुख्याध्यापक
श्री. एस. पी. चौधरी सर
9322770078/ 8652408444
शिशुविहार मित्राटाईप विद्यालय
कल्याण.