23/12/2024
UMANG CELEBRATES ITS 25TH SUCCESSFUL, OVERWHELMING SHOW ON 22 DEC 2024 IN THE PRESENCE OF GREAT DHOLKI PLAYER SHRI. VIJAY SULOCHANA CHAVAN .( THE ARTIST WHO PLAYED GRAT NATARANG TRACK ORIGINAL) . AND AS USUAL FULL SUPPORT OF KALYANKAR CROWD.
THE PARTICIPANTS OF UMANG DONE A OUTSTANDING PERFORMANCE UNDER THE GUIDANCE OF SHRI.MANDAR SOMAN SIR AND NIKITA DANDEKAR KHEDEKAR.
SUMEDHA KULKARNI HAD PLAYED GREAT ROLE AS ANCHOR OF SHOW
THANKS FOR ALL FOR THEIR SUPPORT.
10/09/2023
DISTRIBUTION OF TOKEN OF PARTICIPATION TO ALL MEMBERS OF UMANG BY MANDAR SOMAN SIR
10/09/2023
ANOTHER SUCCESSFUL MUSICAL SHOW OF UMANG 5th AND 6th BATCH AT K.C. GANDHI SCHOOL AUDITORIUM IN KALYAN ON 10/9/2023 . THANKS TO ALL PARTICIPANTS.
03/09/2023
SINGING WORKSHOP UNDER THE GUIDANCE OF SHRI. SHRIDHARJI PHADKE ORGANISE BY ABHILASHA EVENTS AT KALYAN VASANT VALLY
03/09/2023
INAUGURATION OF SINGING WORKSHOP. UNDER THE GUIDANCE OF SHRI. SHRIDHARJI PHADKE. AT KALYAN BY ABHILASHA EVENT
09/03/2023
TEAM UMANG COMING UP WITH ONE MORE BLASTER SHOW ON 12/3/2023 AT ACHARYA ATRE CONFERANCE HALL . FOR MORE DETAILS CTC NIKITA :9552952081
09/03/2023
Late post a fabulous reply by Mr.hingne kaka
6 मार्च 2022 रोजी उमंग गायन कार्यशाळेचे तिसरे आणी अंतिम पर्व संपले
घरी आलो आणी विचार करू लागलो की आम्ही विद्यार्थी ह्यातून काय शिकलो, तर बरेच काही शिकलो
सौ निकिता दांडेकर ह्यांची संकल्पना आणी त्या जोडीला श्री मंदार सोमण सर आणी सौ स्वरदा सोमण मॅडम ह्यांचे मार्गदर्शन , ह्या सगळ्याची सांगड घालून आम्ही सर्व त्यातून घडलो.
पहिल्या पर्वात आम्हाला प्रतिक्रिया मिळाल्या त्या म्हणजे
जरा प्रॅक्टिस अजून पाहिजे होती
दुसऱ्या पर्वात मात्र बरीच प्रगती झाली आहे अशा प्रतिक्रिया
आणी तिसऱ्या पर्वात मात्र कुठेही कसूर न करता उत्तम गायन, सादरीकरण सुंदर, गाण्यात आत्मविश्वास
हे सर्व जेव्हा आमच्यातल्या छोट्या छोट्या चूका शोधून
त्या जेव्हा घोटून घेतल्या तेव्हा कुठे हा कार्यक्रम पार पडला
मला सांगायला आनंद वाटतो की ह्या उमंग पर्वामुळे
एक आपला छंद जोपासण्याचा मार्ग मिळाला , एक छानसे कुटुंब तयार झाले , ह्या कुटुंबात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मित्र मैत्रिणी मिळाले
धन्यवाद द्यावेसे वाटतात ते सौ निकिता, श्री मंदार सर
सौ स्वरदा मॅडम आणी माझे सर्व मित्र मैत्रिणी तसेच
आमच्या ह्या कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थिती लावली ते
माझी बायको अलका, माझी आई, माझ्या सासूबाई,
सौ चित्रा, सौ मीना , श्री देशपांडे, advocate श्री पटवर्धन आणी बायकोच्या मैत्रिणी