Kalyan Gayan Samaj Sanchalit Dinkar Sangeet Vidyalaya

Kalyan Gayan Samaj Sanchalit Dinkar Sangeet Vidyalaya

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kalyan Gayan Samaj Sanchalit Dinkar Sangeet Vidyalaya, School, Kalyan.

23/02/2024

सर्व विद्यार्थी, पालक आणि रसिकांना आग्रहाचे आमंत्रण
🙏🏻🙏🏻🙏🏻

2024 : Tabla Competition - तबला स्पर्धा 05/01/2024

कल्याण गायन समाज आयोजित
दिनकर संगीत विद्यालय आणि म्हैसकर कला अध्यासन ह्यांच्या सहयोगाने होणारी अत्यंत मानाची *एकल तबला वादन स्पर्धा*
१० आणि ११ फेब्रुवारी २०२४ रोजी कल्याण गायन समाजाच्या *पांडुरंग प्रभा* सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे.
ह्या स्पर्धेसाठी प्रवेश मर्यादित असून, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ₹ २५० एव्हढे शुल्क आकारण्यात येईल..
स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस रकमेची पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात येतील...
इच्छुक स्पर्धकांनी २६ जानेवारी २०२४ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा.

2024 : Tabla Competition - तबला स्पर्धा Tabla Competition - 2024

30/06/2023

सर्व विद्यार्थी, पालक आणि रसिकांना आग्रहाचे निमंत्रण🙏🏻🙏🏻🙏🏻
स्थळ: पांडुरंग प्रभा सभागृह, दुसरा मजला, कल्याण गायन समाज, टिळक चौक, कल्याण पश्चिम.

19/06/2023

कल्याण गायन समाज संचलित दिनकर संगीत विद्यालयाच्या नृत्य विभागाची गुरुपौर्णिमा यावर्षी दिनांक 25 जून 2023 रविवार रोजी सकाळी 10: 30 वाजता अत्रे रंग मंदिरात आयोजित केली आहे.
सर्व विद्यार्थी पालक आणि रसिकांना आमच्या विद्यालयाच्या सर्व शिक्षकांतर्फे आग्रहाचे निमंत्रण !!
जास्तीत जास्त संख्येने हजर राहा आणि सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻

Photos from Kalyan Gayan Samaj Sanchalit Dinkar Sangeet Vidyalaya's post 08/10/2022

विद्यालयातील भरतनाट्यम च्या विद्यार्थिनींचा जलसा

Photos from Kalyan Gayan Samaj Sanchalit Dinkar Sangeet Vidyalaya's post 05/10/2022

दसऱ्यानिमित्त वाद्यपूजन आणि नंतर सौ मेघना देसाई यांचे शास्त्रीय गायन, दिनकर संगीत विद्यालयाच्या सभागृहात झाले.

04/10/2022
15/10/2021

कोविड संदर्भात सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून कल्याण गायन समाजाच्या पवित्र वास्तू मध्ये पुनश्च प्रत्यक्ष(offline) गायन,वादन,नृत्य आणि चित्रकलेचे वर्ग पूर्ववत सुरू करण्यात आलेले आहेत..
सांगीतिक शिक्षणाचा वारसा असाच अखंड सुरू राहील.
तरी सांगीतिक शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या संगीत प्रेमींनी विद्यालयाच्या कार्यालयात संपर्क करून आपली नाव नोंदणी लवकरात लवकर करावी
धन्यवाद 🙏🏻

Want your school to be the top-listed School/college in Kalyan?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Kalyan
421301(KALYAN (WEST)) 421304 (KALYAN (S.O.)) 421306 (KALYAN (EAST))