23/10/2023
*विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस.*
आश्विन शुद्ध दशमीचे दिवशी प्रभू रामचंद्रांनी दैत्य रावणाचा निःपात केला होता.
अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत.
दसरा म्हणजेच विजयादशमी . हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.
हाच मुहूर्त व सिमोल्लंघन आपण दरवर्षी सामाजीक बांधिलकी राखत रुतु संकुलात सुसांस्कृतिक पद्धतीने साजरा करतो व ह्याही वर्षी भव्य स्वरुपात साजरा करणार आहोत.
*आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे!!*
निमंत्रक
सौ. सोनाली बोबडे
सौ. मानसी जोशी मेंडकी
श्री. अनिरुध्द मेंडकी
श्री. संदीप बोबडे
सदस्य
श्री. जितेंद्र मुरांजन
श्री. साहिल महाजन
श्री. विलास आव्हाड
श्री. पंकज आणेकर
श्री. अमित जोशी
श्री. आनंद देशपांडे
श्री. अन्वेश जोशी
🙏🌹🙏
20/03/2022
02/03/2022
13/02/2022
27/01/2022
12/01/2022