Dnyanraj ज्ञानराज

Dnyanraj  ज्ञानराज

Share

मोहनजी तळेकर यांच्या ज्ञानराज संगीत ?

28/06/2025

विकास वाद्यालय 8080372789

जिज्ञासा रोंगटे - विष्णुमय जग | jidnyasa rongate- vishnumay jag (गुरुवर्य मोहनजी तळेकर यांची शिष्या) 16/08/2022

https://youtu.be/Y2s6bpenGDI
अभंग - विष्णुमय जग

गुरुवर्य मोहनजी तळेकर गुरुजी
यांची विद्यार्थिनी
जिज्ञासा रोंगटे

तबला कौस्तुभ तळेकर
हार्मोनियम - अंकित कुंभार
टाळ - शिवदास रोंगटे

जिज्ञासा रोंगटे - विष्णुमय जग | jidnyasa rongate- vishnumay jag (गुरुवर्य मोहनजी तळेकर यांची शिष्या) ज्ञानराज संगीत विद्यालय आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव 2022 अभंग- विष्णुमय जगगायिका -जिज्ञासा रोंगटे तबला - कौस्तुभ त.....

10/10/2021

ज्ञानराज संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यीनीने नवरात्र महोत्सव निमित्ताने सादर केलेले भावगीत

27/08/2021
25/07/2021

GURUPOORNIMA mahotsav 2021

Photos from Dnyanraj  ज्ञानराज's post 25/05/2021

आज ज्ञानराज संगीत विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी दिपाली पायमोडे व तसेच इतर विद्यार्थिनीं चे संगीत भजन होणार आहे
तबला साथ- शिवदास रोंगटे ( कौस्तुभ तळेकर यांचे शिष्य)

01/01/2021

ज्ञानराज संगीत विद्यालयात तर्फे सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

21/08/2020

#पं_भीमसेन_जोशी_डॉ_वसंतराव_देशपांडे_पं_सुधीर_फडके यांनी एकत्र गायलेला अभंग "अवघाची संसार" अतिशय दुर्मिळ रेकाँर्डीग जरुर पहा व पेज ला लाईक करा फॉलो करा व शेअर करा

11/08/2020

ज्ञानराज संगीत विद्यालयाचे प्राचार्य , महाराष्ट्रातील नामवंत गायक तसेच ज्यांनी हजारो विद्यार्थी घडवले व आताही घडवत आहेत असे आपणासर्वांचे लाडके मोहनजी तळेकर गुरुजी यांना अभिष्टचिंतनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

21/07/2020

Vidwan Umayalpuram K. Sivaraman
and pandit anindo chattergee
Amazing mridangam tabla jugalbandi

असेच नवनवीन पोस्टस पाहाण्यासाठी आपल्या "Dnyanraj ज्ञानराज " फेसबुक पेज ला लाईक करा फॉलो करा व शेअर करा
Like "dnyanraj " Fb page for more

( video courtesy udupa foundation YouTube channel : )

18/07/2020

पं सुरेश वाडकर आणि उस्ताद झाकीर हुसैन यांची एक रंगलेली मैफिल

असेच नवनवीन पोस्टस पाहाण्यासाठी आपल्या "Dnyanraj ज्ञानराज " फेसबुक पेज ला लाईक करा फॉलो करा व शेअर करा
Like "dnyanraj " Fb page for more

Want your school to be the top-listed School/college in Kalyan?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Kalyan