The Buddhist International School,Kalyan E

The Buddhist International School,Kalyan E

Share

Ellora International School,with just a decade of presence,
has garnered a strong repertoire to bec

Photos from The Buddhist International School,Kalyan E's post 24/03/2020
Photos from The Buddhist International School,Kalyan E's post 14/05/2019


Started
Tai Chi, Yoga and Shaolin Kung Fu a
It's new activities for our students.

About Shaolin Warrior

He had completed the Training of Tai Chi, Yoga and Shaolin Kung Fu, a complete Master of Degree and The Teaching Science of Lord Buddha, from Shaolin Temple Yunnan University, China.

He is completely doctorate Traditional Chinese Medicine Human Helth Care, Tai Chi, Body & Mind.

He is part of Traditional Shaolin Kung Fu International Cultural Exchange Shaolin Temple Yunnan China and he working an member of
...
Now he started his own Chinese kung fu and yoga school in Mumbai...

About Activities

Who We Are
What We Do
Learning Appointments

Tai Chi for the Body and Mind to every one Movements Health Benefits of Tai Chi - why 250 million people in the world practice Tai Chi? By

Tai Chi has been practiced in China for over 700 years.
Today 250 million people worldwide are practicing Tai Chi for its great health benefits.

◆ Tai Chi can ◆

◆ Help blood circulation

◆ Improve balance, and alignment

◆ Improve flexibility

◆ Help restore energy

◆ Build muscle strength in the whole body

◆ Improve mental health, and psychosocial well-being

◆ promote serenity and inner peace

◆ Reduce stress
And more…

Students can learn Tai Chi with Shifu Ashwin from the comfort of own schedule.
Visit for more info and Admission .

www.ellorainternationalschool.com

01/05/2019

Admissions open now !

15/04/2019

#भीमजयंती१२८
धम्मबंधु #प्रमोद_सोनकांबळे पुणे टीमचे सक्रिय सद्यस्य
माझे समविचारी सहकारी बंधु आम्ही आहोत बाबासाहेबांच्या वैचारिक वारस्याचे खरे वारसदार, बाबांची जयंती DJ, ढोल ताशे, बँड, बढेजाव बाजूला सारत अंध जोडप्याच्या घरी जाऊन त्याचे दुःख ऐकून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधत त्याच्या सुख दुःखात सहभागी होऊन,
बाबांच्या जयंतीच्या आनंदात त्यांना सहभागी करून घेत त्या जोडप्याला क्षणिक का होईना पण आनंद दिलात सलाम तुम्हांला प्रमोद भाऊ !
आम्ही आहोत खरे बाबांच्या रिपब्लिकन विचारांचे वारसदार, सामाजिक नितीमता सांगणे आणि तीच समाजिक नितीमता पाळणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आज सिद्ध करून दिलेत भाऊ सविनय जयभीम प्रमोद भाऊ !

14/04/2019

उदया बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती....

आमचे लोक उदया सकाळी लवकर उठनार आंघोळ करनार पांढरे कपड़े घालनार आणी मोठ्या दिमाखात डोक्याला निळा फेटा बांधून जय भीम ची गर्जना करत करत कुठ जाणार माहित आहे ?
हो ते जाणार त्यांच्या गावात, शहरात, वाडित, वस्तित जिथ त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या दगडाच्या पुतळ्यात रूपांतर करूण ठेवले आहे बिचारे स्वतः चार-चार , पाच-पाच मजली घरात राहतात पन बापाचा पुतळा चौकात उभा करतात आणी दर वर्षी जावून त्याला हार घालुन, नरड़ कोरड़ होई पर्यत जोर-जोरात ओरडतात आणी आम्ही किती कट्टर भक्त आहोत हे दाखवून देण्याचा केविलवाना प्रयत्न करतात.
या पांढरे कपड़े घालुन, हातात हार घेवून जसे काही रामा प्रमाणे भीमदर्शन होणार आहे यांना, पण कोणीच हा विचार करत नाही की बाबासाहेब आंबेडकर पुतळयात नाहीत तर तो पुतळा म्हणजे एक निर्जीव दगड़ आहे, मग काही लोक म्हणतील तो पुतळा म्हणजे आमची चेतना आहे. आशा मुर्दाड लोकांना सांगावे वाटते की जर दगड़ तुमची चेतना आहे , तर त्या दगडात आणी रामाच्या मूर्ति तिल दगडात काय फरक आहे मग. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लोकांना रामाच्या भक्तितुन बाहेर काढल तर आपल्या लोकांनी डायरेक्ट बाबासाहेब आंबेडकर यांना राम करूण बसलेत आता दर वर्षी रामनवमी प्रमाने भीमनवमी करत !
मग परिवर्तन ते काय झाले "राम" गेला "भीम" आला राम सोडून जर भीम रामात रूपांतरित करायचा होता तर एवढा अट्टहास कशासाठी ?
रोज उठून
बूद्ध सरण गच्छामि
धम्म सरण गाछमी
संघ सरण गच्छामि
कशासाठी जर तुम्हाला बुद्धाला अनुसरायचेच नाही तर मग बूद्ध सरण गच्छामि किंवा बूद्ध नमामि, धम्म नमामि, संघ नमामि कशासाठी....?
बूद्ध म्हणजे मूर्ति होय का?
बूद्ध म्हणजे दगड़ होय का?
बूद्ध म्हणजे विहार होय का?
बूद्ध विहारत असतो का ?
बाबासाहेब विहारत असतात का ?
बाबासाहेब पुळ्यात असतात का ?
बाबासाहेब मूर्तित असतात का ?
बाबासाहेब चौकात असतात का ?
या सर्व प्रश्नांची उतरे जर पाहिली तर कोणीही सुज्ञा मानुस होकरार्थी देणार नाही. मग तुम्ही का जाता त्या पुतळ्याला, का जाता त्या विहारात, का जाता त्या मूर्ती ला शरण ज्या मधे बूद्ध नाही. कारण आम्ही बूद्ध बाबासाहेब फक्त स्वीकारला आहे, जसे आम्ही राम व कृष्ण नाकरले तसेच बूद्ध व बाबासाहेब स्विकारले अनुसरले नाही. म्हणून मि म्हणतो बूद्ध आणी बाबासाहेब आंबेडकर हें स्वीकार करण्याच्या वस्तु किंवा साधन नाहीत तर ते अनुसरण करण्याचे तत्व आहे. बूद्ध मूर्तित नाही, बूद्ध पुतळ्यात नाही, बूद्ध विहारात नाही, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यात नाही, बाबासाहेब आंबेडकर मूर्तित नाही, बाबासाहेब आंबेडकर विहारात नाही तर ते दोघेही माणसाच्या विचारात, आणी आचारात आहे. बूद्ध म्हणजे मूर्ति नव्हे, बाबासाहेब म्हणजे पुतळा नव्हे तर ती एक बौद्धिक स्थिति आहे ती स्वतः मधे निर्माण करा तिचे अनुसरण करा तोच खरा बूद्ध आहे तेच खरे बाबासाहेब आहेत.

कपिल के सरोदे
THE REPUBLICAN

Want your school to be the top-listed School/college in Kalyan?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Kalyan