26/06/2026
Congratulations 🎉🥳🎉🥳
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tikkar Marathi, Education, Kalyan.
महाराष्ट्रातील सरकारी नोकरीसाठी आवश्यक सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी नं. 1 ऑनलाईन शैक्षणिक चॅनेल.
🎯 तुमच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नासाठी
📚 अनुभवी शिक्षक | अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
🔥 Maharashtra’s Fastest Growing Academy
26/06/2026
Congratulations 🎉🥳🎉🥳
TikKar Marathi Office - Behind the Scene 🎥
पोलीस भरती 2026 (कर्तव्य बॅच) | सर्व लेक्चर एकदम बेसिक पासून
------------------
# कर्तव्य बॅच #
-------------------
1. दररोज तास लाईव्ह लेक्चर (3 - 4 महिने)
2. रेकॉर्डेड लेक्चर (अमर्यादित वेळा)
3. ई-बुक (विषयांनुसार PDF स्वरूपात)
4. चालू घडामोडी (मासिक, त्रमासिक व सामासिक)
5. 100 सराव प्रश्नपत्रिका संच
6. शंका निरसन सत्र (Doubt Clearing Session)
-------------------------------
संपूर्ण बॅच फक्त 999/- मध्ये
-------------------------------
अधिक माहितीसाठी 8233007373 या क्रमांकावर संपर्क साधा.
25/06/2026
पोलीस भरती 2026 (कर्तव्य बॅच) | सर्व लेक्चर एकदम बेसिक पासून
------------------
# कर्तव्य बॅच #
-------------------
1. दररोज तास लाईव्ह लेक्चर (3 - 4 महिने)
2. रेकॉर्डेड लेक्चर (अमर्यादित वेळा)
3. ई-बुक (विषयांनुसार PDF स्वरूपात)
4. चालू घडामोडी (मासिक, त्रमासिक व सामासिक)
5. 100 सराव प्रश्नपत्रिका संच
6. शंका निरसन सत्र (Doubt Clearing Session)
-------------------------------
संपूर्ण बॅच फक्त 999/- मध्ये
-------------------------------
अधिक माहितीसाठी 8233007373 या क्रमांकावर संपर्क साधा.
Railway Bharti 2026 latest Update in Marathi
Railway Bharti Exam list in Marathi
खाकीचे स्वप्न पूर्ण झाले ! पहिल्याच प्रयत्नात पोलीस भरती 2026 मध्ये निवड !
Maharashtra Police Bharti 2026 || TikKar Marathi Police Bharti || Police Bharti Success Story
🎉 40K Subscribers पूर्ण! 🎉
आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार! ❤️
"TikKar Marathi-SSC & Railway" या आपल्या कुटुंबाने 40,000 सबस्क्राइबर्सचा टप्पा गाठला आहे, आणि हे यश पूर्णपणे तुमच्यामुळे शक्य झाले आहे.
प्रत्येक व्ह्यू, प्रत्येक लाईक, प्रत्येक कमेंट आणि तुमचा सततचा पाठिंबा – हाच आमचा खरा Motivation आहे. 🙏
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचा आमचा प्रयत्न पुढेही असाच सुरू राहील.
👉 अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे… आणि त्यासाठी तुमचा साथ खूप महत्त्वाची आहे!
धन्यवाद! ❤️
TikKar Marathi-SSC & Railway