मंगळवार दि.०५/०८/२०२५ रोजी गुरुकृपा प्राथमिक, माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, कल्याण(प.) या शाळेचा ४० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्याची क्षणचित्रे.
Gurukrupa primary School Kalyan west
To make students confident and creative builders of their future by focusing on their holistic devel
05/08/2025
घर घर तिरंगा उपक्रम
गुरुवार दि.३१/०७/२०२५ रोजी गुरुकृपा प्राथमिक, माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, कल्याण(प.) ची संयुक्तिक "शालेय समिती सभा क्र.०१" संपन्न झाली.दोन्ही विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली.त्याची क्षणचित्रे.
दि.३०/०७/२०२५ रोजी गुरुकृपा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डी.एस.डी.स्कूल, कल्याण(प.) ची १५ आँगस्ट-२०२५ स्वातंत्र्य दिनाच्या सोहोळ्याची पूर्वतयारीसाठी संयुक्तिक सभा संपन्न झाली. सभेमध्ये कामकाज विभागणी करुन नियोजन करण्यात आले. यावेळी तिन्ही विभाग प्रमुख व शिक्षक उपस्थित होते.
दि.३०/०७/२०२५ रोजी गुरुकृपा प्राथमिक, माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय, कल्याण(प.) मध्ये संयुक्तिक शिक्षक-पालक सभा क्र.२ संपन्न झाली. सभेमध्ये नवीन प्रवेश प्रक्रिया, विकासनिधी,प्रथम घटक चाचणी परीक्षा,हर घर तिरंगा/संविधान उपक्रम,१५ आँगस्ट स्वातंत्र्य दिन इ.विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली .
दि.२५/०७/२०२५ रोजी गुरुकृपा प्राथमिक, माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय,डी.एस.डी.स्कूल, कल्याण(प.) मध्ये "जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वह्या वाटप -२०२५ उपक्रम संपन्न झाला.श्रीम.अश्विनी मोकासे मँडम,श्रीम.उषा घारे मँडम,श्री.हिमांशू खंडेलवाल, श्री.कुशल मोरे ,श्री.संकेत आचार्य या स्वयंसेवकांच्या शुभहस्ते इ.१ ली ते इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी तिन्ही विभागप्रमुख, सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
Near Birla College, Kalyan West
Kalyan West
421301