SFSE

SFSE SWARAJYA FUTURE SMART EDUCATION is a registered educational organization specializing in self-empowerment programs for children.

It conducts the Handwriting Olympiad, brain and skill development training program through DTG courses for 4 to 16 years kids.

✨ Welcome to the Official Page of DTG – Dimag Ka Top Gear! 🚀A revolution in child development and teacher empowerment by...
11/11/2025

✨ Welcome to the Official Page of DTG – Dimag Ka Top Gear! 🚀
A revolution in child development and teacher empowerment by SWARAJYA FUTURE SMART EDUCATION.

Here, we blend science + skills + innovation to unlock every child’s true potential through 12 powerful learning modules — from Abacus to Robotics, Memory Science to NLP, and much more! 💡

🌈 Join us on this journey of growth, learning, and transformation.
💬 Follow us, stay tuned, and be part of the DTG family!

🌸 रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी 🌸 बंध हे फक्त धाग्याने जुळत नाहीत, ते प्रेम, विश्वास आणि परस्परांच्या साथीतून मजबूत होतात....
09/08/2025

🌸 रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी 🌸
बंध हे फक्त धाग्याने जुळत नाहीत, ते प्रेम, विश्वास आणि परस्परांच्या साथीतून मजबूत होतात.
आजचा हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की रक्षण फक्त शारीरिक नसून, भावनिक आणि नैतिकही असते — जे आपल्याला आयुष्यभर जोडून ठेवते. ❤️

🧠 "डोकं चालत नाही, आता दौडतंय!"DTG कोर्समुळे आमचे विद्यार्थी विविध कौशल्यं आत्मसात करत आहेत.🖐🏻 एक कोर्स – 12 स्किल्स! #अ...
29/07/2025

🧠 "डोकं चालत नाही, आता दौडतंय!"
DTG कोर्समुळे आमचे विद्यार्थी विविध कौशल्यं आत्मसात करत आहेत.
🖐🏻 एक कोर्स – 12 स्किल्स!

#अबदिमागदौडेगा

29/07/2025

*Center of Gravity"* सारख्या संकल्पना आता मुलांना मिळतात प्रत्यक्ष प्रोजेक्ट करून!
DTG कोर्स अंतर्गत आम्ही देतो *STEM-based Practical Learning* – जे मुलांचं विचारशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढवतं.
आपल्या मुलांना आजच हा अद्भुत कोर्स जॉईन करून द्या आणि तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करून कमवा भरघोस उत्पन्न!
*Learning + Earning = DTG!*







29/07/2025

Why Join to SWARAJ FUTURE SMART EDUCATION👆
DTG (Dimag Ka Top Gear)
(An Innovation by SFSE)
"अब दिमाग चलेगा नहीं, दौडेगा "
"Be a Part of Maharashtra's Pride

SWARAJYAFutureSmartEducation

#अबदिमागदौडेगा






#शिक्षणातक्रांती
#बालविकास







🌿 *नागपंचमीच्या पावन दिवशी सर्वांना मंगलमय शुभेच्छा!* 🌿आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुनेचे ...
29/07/2025

🌿 *नागपंचमीच्या पावन दिवशी सर्वांना मंगलमय शुभेच्छा!* 🌿
आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुनेचे पवित्र जल सर्पदंशाच्या भीतीपासून मुक्त केले.
ही पंचमी सण निसर्गाशी सुसंवाद, सर्पसंवर्धन आणि आपत्तींपासून रक्षणाची शिकवण देतो.

🙏 _सर्पदेवतेला वंदन, शांती, समृद्धी आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना!_ 🙏

🛕 *नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!* 🛕

#नागपंचमी #श्रावणमास #सणसंस्कृती
#श्रद्धा #सर्पपूजा #शुभेच्छा #कालियानाग

🌕 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏"शून्यातून विश्व निर्माण करणारे, अंधारातून प्रकाशाकडे नेणारे,मनाच्या गर्भात सुप्त ...
10/07/2025

🌕 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

"शून्यातून विश्व निर्माण करणारे, अंधारातून प्रकाशाकडे नेणारे,
मनाच्या गर्भात सुप्त असलेले सामर्थ्य जागवणारे...
ते म्हणजे गुरु! 💫

आई-वडिलांनी जन्म दिला,
पण गुरूंनी जीवन घडवलं!
आज त्यांच्या ऋणासाठी एकच शब्द...
'कृतज्ञता'!

🎉 गुरु म्हणजे दिशा... गुरु म्हणजे शक्ती... गुरु म्हणजे जीवनाचा शिल्पकार!
या पवित्र दिवशी सर्व गुरूंना मन:पूर्वक वंदन 🙏

🌸 गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! 🌸
#गुरुपौर्णिमा

#गुरुशिष्यपरंपरा
#गुरुर्ब्रह्मा #शिक्षणाचीखरीओळख

Address

Kalwa
400605

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 1am - 5pm

Telephone

+919136267290

Alerts

Be the first to know and let us send you an email when SFSE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SFSE:

Shortcuts

Share

Category