SRK STOCK Trading Academy

Directions Website

SRK STOCK Trading Academy SRK Stock Trading Academy offers Stock Market Training in easy & efficient way.
(1)

27/09/2026

कोणी म्हणेल जास्त का इन्व्हेस्ट केले नाही? कारण सेम वेळी आपण याच्या डबल म्हणजे एक लाखाचे shaktipump घेतले होते,ज्याचे 15 लाख झालेले,marine पेक्षा कमी वेळेत. आणि आता marine ने साडे तीन वर्षात 11 पट रिटर्न दिलेत. बाकीही अनेक stock आहेत ज्यांनी 5 ते 10 पट रिटर्न्स दिलेत. स्टॉक शोधणे महत्त्वाचे आहे आणि त्याला पेशन्स ने होल्ड करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. आपल्या investment strategy मध्ये आलेल्या stock ने चांगले रिटर्न्स मिळवून दिलेत.अगदी जे मागच्या 2 3महिन्यांपूर्वी आले,तेही सध्या 20%+ झालेत. option trading न करताही आपला पोर्टफोलिओ चांगला वाढत राहू शकतो यामुळे. trading सारखंच इन्व्हेस्टमेंट वर सुद्धा भर द्या..

25/09/2026

Policy bazar ने स्वतःची policy काढली असेल का😅
50पैशाचा पुट 389🤩🤩

23/09/2026

आपल्या brokarage वर त्यांच्या बिल्डिंग होताय.. हरकत नाही,पण नुसते brokarage देऊ नका, प्रॉफिट सुद्धा घ्या..फक्त trading नको, profitable trading हवी 💚🎯

stt केव्हा दिला बघा आपल्या trader गॅंग ने😅शेअर करा आपल्या मित्रांना आपले कारनामे🤧😛
20/09/2026

stt केव्हा दिला बघा आपल्या trader गॅंग ने😅शेअर करा आपल्या मित्रांना आपले कारनामे🤧😛

20/09/2026

काय करावं? आधी किडनी विकावी लागेल ते नका सांगू फक्त😛😅
📊📈📉

😅😂😛 फोटोमध्ये आत्या असल्या की reach कमी होतो आपोआप,शेअर करा😅
18/09/2026

😅😂😛 फोटोमध्ये आत्या असल्या की reach कमी होतो आपोआप,शेअर करा😅

Trading view data 15 min delayed
17/09/2026

Trading view data 15 min delayed

16/09/2026

नवीन चार्ज🤪

11/09/2026

expiry move मुळे लोक expire व्हायची😅😂

trading म्हणजे भयाण कठीण गोष्ट करून ठेवली आहे राव

10/09/2026

stock market glitch😖🤧🤪
anybody notice this ?

Address

Professor Colony Ganesh Nagar
Kalvan
423501

Alerts

Be the first to know and let us send you an email when SRK STOCK Trading Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category