
⭕ *Army agniveer result* ⭕
*ओमकार जाधव*
*राहुल ठाकरे*
*सुनील पवार*
*साबळे पुष्पक*
*आविष्कार बस्ते*
*महाले घनश्याम*
*समाधान राजपूत*
.....yet to come
*प्रेरणा फाऊंडेशन चे सर्व अग्निविरांचे मनपूर्वक अभिनंदन* 💐💐🔥🔥🇮🇳🇮🇳🇮🇳
स्पर्धा परीक्षा पूर्व मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र
MPSC पोलीस ARMY SSC RRB सरळसेवा
Operating as usual
⭕ *Army agniveer result* ⭕
*ओमकार जाधव*
*राहुल ठाकरे*
*सुनील पवार*
*साबळे पुष्पक*
*आविष्कार बस्ते*
*महाले घनश्याम*
*समाधान राजपूत*
.....yet to come
*प्रेरणा फाऊंडेशन चे सर्व अग्निविरांचे मनपूर्वक अभिनंदन* 💐💐🔥🔥🇮🇳🇮🇳🇮🇳
७२६ वा समाधी संजीवन सोहळा🙏
नामांकित स्पर्धा परीक्षा पूर्व मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्रात अंकगणित बुद्धिमत्ता मार्गदर्शक पाहिजे..
#स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य..
स्पर्धा परीक्षा तसेच सरळसेवा (MPSC पोलीस भरती सरळसेवा SSC RRB ARMY व इतर सरळसेवा परीक्षा) परीक्षांसाठी शिकवणी वर्गासाठी पाहिजे.
🛑संपर्क 🛑
प्रेरणा फाऊंडेशन
दत्त भूमी Prerna Foundation Manur Competitive Exam and Career Guidance Centre (कळवण)
+91 85519 03113
02592295030
e mail 💌 [email protected]
🚨🚨🚨🚨
महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती - २०२१
ऑनलाईन अर्ज सुरू
आवेदन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२
अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
policerecruitment2022.mahait.org
MahaIT हेल्पलाईन क्रमांक (सकाळी १०.३० ते सायं ०५. ०० या वेळेत)
022-61316418
नवीन बॅच साठी प्रवेश सुरू...आजच संपर्क करा 👍👍
#स्पर्धापरीक्षा #
प्रेरणा फाउंडेशनच्या शिरपेचात आणखी दोन मनाचे तुरे..
💐💐🎊🎊
to Dr. S. Radhakrishnan, an exceptional teacher & a great leader.
to Dr. S. Radhakrishnan, an exceptional teacher & a great leader.
Happy Raksha Bandhan!
Study...
#नवीन पोलिस भरती
#सरळसेवा
#आर्मी ssc
FOUNDATION BATCH....
15 जूनपासून नवीन पोलिस भरतीची कार्यवाही सुरू होणार...... Fast-track bachea चे प्रवेश सुरू👍👍👍
ीन बॅचेस चे प्रवेश सुरू....आजच संपर्क करा👍👍👍
Holi..
Women's Day..✨
Happy Republic Day🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
#आजच संपर्क करा..प्रवेश सुरू.
#सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 🙂💐🎉
#प्रवेश सुरू
#प्रवेश सुरू......
#नवीन सरळसेवा batch प्रवेश सुरू....
✅ महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा जाहिरात आली आहे
✅ एकूण 900 पदे
1) उद्योग निरीक्षक, गट - क ( उद्योग संचलनालय = 103 पदे
2) दुय्यम निरीक्षक, गट - क (राज्य उत्पादन शुल्क) = 114 पदे
3) तांत्रिक सहाय्यक, गट - क (विमा संचालनालय = 14 पदे
4) कर सहाय्यक, गट - क = 117 पदे
5) लिपिक - टंकलेखक (मराठी) = 473 पदे
लिपिक - टंकलेखक (इंग्रजी) = 79 पदे
✅ संपूर्ण माहितीसाठी आयोगाची जाहिरात बघावी
अधिक माहितीसाठी संपर्क 8551903113
JOIN TELEGRAM
https://t.me/missionnaukri2021
MISSION NAUKRI(मिशन नोकरी)🎯 स्पर्धात्मक/सरळसेवा परीक्षा आर्मी/पोलीस भरती परीक्षा व त्यासंबंधीत माहिती/नोट्स/प्रश्नपत्रिका/चालू घडामोडी इ.
#RRB#SSC#ARMY#POLICEBHARTI
ADMISSION OPEN👍
The date was chosen to honor the United Nations General Assembly's adoption and proclamation, on 10 December 1948, of the Universal Declaration of Human Rights (UDHR), the first global enunciation of human rights and one of the first major achievements of the new United Nations. The formal establishment of Human Rights Day occurred at the 317th Plenary Meeting of the General Assembly on 4 December 1950, when the General Assembly declared resolution 423(V), inviting all member states and any other interested organizations to celebrate the day as they saw fit.
--- Wikipedia
English Grammar Batch... Admission open
आगामी सर्व स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरळसेवा परीक्षांसाठी नवीन batches साठी प्रवेश सुरू ..👍
अत्यंत माफक दरात गुणवत्तापूर्ण शिकवणी वर्ग....
आजच संपर्क करा 8551903113
💐💐
*अभिनंदन दर्शन* 💐💐💐💐प्रेरणा फाउंडेशन चा विद्यार्थी दर्शन वाघ याची नवी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड🚨🚨🚨🚨🚨
#प्रेरणा फाउंडेशन चा विद्यार्थी रोहिदास गायकवाड याची सांगली पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन🇮🇳💐💐💐💐💐
...
Khairnar sir 8551903113
प्रेरणा फाउंडेशन दत्त भूमी मानूर
UPSC MPSC सरळसेवा पोलीस भरती ARMY SSC Railway
विकी खैरनार सर 8551903113
कागदपत्र पडताळणीसाठी जाताना सर्व कागदपत्र सन 2019 - 20 पाहीजे
म्हणजेच 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या दरम्यानचे पाहिजे.
🛑 कायमस्वरुपी असणारे कागदपत्रे :-
👉 शाळेचा दाखला
👉 10 वि आणि 12 बारावीचे निकाल
👉 10 वी / 12 वी बोर्ड सर्टीफिकेट
👉 रहिवासी दाखला ( डोमेसाईल )
👉 कास्टमध्ये असाल तर जातीचा दाखला
👉 आधार कार्ड
👉 नॉन क्रिमिलेअर ( मुदत 3 वर्ष )
🛑 EWS प्रमाणपत्र हे मार्च - 2020 चे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
➡️ रहिवासी दाखला (डोमेसाईल सर्टिफिकेट) हे पोलिस भरती फॉर्म भरण्याच्या तारखेच्या अगोदरचा पाहिजे.
Prerna Foundation Manur Competitive Exam and Career Guidance Centre updated their business hours.
The PRE-SCHOOL with Corporate Entity, Professional Approach E-systems Management and Personal Touch